Pune Hoarding Collapse Incident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुण्यात पुनरावृत्ती; पिंपरी चिंचवड मध्ये कोसळलं होर्डिंग सुदैवाने जीवितहानी नाही

जोरदार वारा आणि पावसात मोशी भागात होर्डिंग कोसळले आहे पण या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Hoarding | Twitter

घाटकोपर मध्ये पहिल्याच वादळी पाऊस वार्‍यामध्ये होर्डिंग कोसळून 17 जणांचा जीव गेला. आता अशीच दुर्घटना पिंपरी चिंचवड मध्ये झाली आहे. जोरदार वारा आणि पावसात मोशी भागात होर्डिंग कोसळले आहे पण या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. होर्डिंग खाली असलेल्या एका वाहनाचं नुकसान झालं आहे मात्र ती गाडी दबलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात यश आलं आहे. Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर पूर्ण; मृतांचा आकडा 16 वर, 75 जखमी .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement