Maharashtra Weather Forecast: पुणे शहरात पुढील 5 दिवस वादळी पाऊस वार्‍याचे; पहा महाराष्ट्राचा हवामान अंदाज!

नंदुरबार, मालेगाव इथे उन्हाचा पारा 40 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे.

photo credit -x

महाराष्ट्रात सध्या सकाळच्या सत्रात कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी पाऊस, वारा आणि वीजांचा कडकडाट पहायला मिळत आहे. पुढील काही दिवस हे वातावरण असं च राहणार आहे. पुणे, कोकण, मराठवाडा भागात पाऊस राहणार आहे. कोकणात तापमान वाढीची शक्यता आहे तर नंदुरबार, मालेगाव इथे उन्हाचा पारा 40 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे. जोरदार वारा आणि वीजांच्या कडकडाटामध्ये घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement