महाराष्ट्र
Sonia Doohan यांनी अजित पवारांसोबत जाण्याचे वृत्त फेटाळलं पण खुलासा करताना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलून दाखवली 'ही' मोठी नाराजी !
टीम लेटेस्टलीसोनिया दुहान अजित पवारांच्या पक्षात जाणार का? असा प्रश्न विचारताच त्यांनी आपण अजूनही शरद पवारांसोबत आहोत. त्यांची साथ अजून सोडलेली नाही. पण भविष्यात पक्ष सोडल्यास आपण अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत
Kirti Vyas Murder Case: कीर्ती व्यास हत्या प्रकरणात 2 दोषी सहकाऱ्यांना जन्मठेपीची शिक्षा; 6 वर्षांनंतरही सापडला नाही मृतदेह
Bhakti Aghav6 वर्षांपूर्वी झालेल्या या खून प्रकरणात तपास पथकाला आजतागायत कीर्तीचा मृतदेह सापडला नाही किंवा अवशेषही सापडला नाही. परंतु गुन्हे शाखेकडे इतके डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे होते की, न्यायालयाने ते पुरेसे मानले आणि या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. ही हत्या 16 मार्च 2018 रोजी झाली होती.
Maharashtra Weather Forecast For Tomorrow: उद्याचे हवामान कसे असणार? जाणून घ्या राज्यातील सध्याची स्थिती
Shreya Varkeउद्याचे हवामान कसे याबाबत आपण जाणून घेऊया.... सध्या राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. कोकण आणि सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिला, मात्र पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात अजूनही सूर्य आग ओकत आहे.
Pune Porsche Car Accident: ड्रायव्हर गंगाराम चं अपहरण झालेली कार पोलिसांनी घेतली ताब्यात
टीम लेटेस्टलीचालकाने सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल यांनी या गाडीत बसवल्याचा आरोप केला होता.
Pune Porsche Car Accident Case: पुणे पोर्शे अपघातातील मोठा खुलासा, डॉक्टरांनी घेतली 3 लाख रुपयांची लाच
Pooja Chavanपुण्यातील पोर्शे अपघात दिवसेंदिवस वेगळे वळण घेत आहे. एका अल्पवयीन मुलाने दोन निष्पापांचा जीव घेतला. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी बिल्डर बापाने आता पर्यंत अनेक पावले उचलेली आहे.
PCMC Shocker: प्रेमाचा कहर! गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवलं, पिंपरी-चिंचवडमधील थरारक घटना
Jyoti Kadamपिंपरी- चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणात एका तरुणाने दुसऱ्याला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडली आहे. आरोपीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Baby Selling In Mumbai: आई-बापाने पोटच्या बाळाचा गे पुरूषासोबत केला 4.65 लाखांचा व्यवहार; 6 जण अटकेत
टीम लेटेस्टलीजेव्हा 43 वर्षीय इंदर मेहरवाल, जे आपल्या 70 वर्षांच्या आईसोबत राहतात यांना एक मूल दत्तक घेण्याची इच्छा होती आणि ही इच्छा त्यांच्या सहकारी सायबा अन्सारी या ट्रान्सजेंडर व्यक्तीला सांगितली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
Pune Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार, पुण्यातील घटना
Pooja Chavanपुण्यातील अपघात मालिका काही थांबायचे नावच घेत नाही. पोर्शे अपघातामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर हादरलं होते. या अपघातानंतर ट्रकच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला.
Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी SIT कडून GRP ACP S Nikam यांना समन्स
टीम लेटेस्टली13 मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी होते.
Mumbai Fire: मुंबईतील धारावी येथे इमारतीला आग, सहा जण गंभीर जखमी
टीम लेटेस्टलीमुंबईतील धारावी येथे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत ६ लोक जखमी झाले आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
Mumbai Bomb Threat: मुंबई पोलिसांना ताज हॉटेल, विमानतळ उडवून देण्याच्या धमकीचा फोन
Amol Moreपोलिसांनी फोन लोकेशन तपासले असता हा फोन उत्तर प्रदेशमधून आला असल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास हा सुरु आहे.
Maharashtra Board SSC Result 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचा निकाल 91.56 टक्के इतका
Amol Moreबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 248 माध्यमिक शाळांमधून एकूण 16 हजार 140 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 14 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल 91.56 टक्के इतका लागला आहे.
Pune: पुण्यातील अनधिकृत पब, हॉटेल्सच्या हप्त्यासंदर्भात सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांकडून एक्साईजची पोलखोल; काय आहे प्रकरण? वाचा
टीम लेटेस्टलीकाँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारेंनी पुण्यातील अनधिकृत पब, हॉटेल्सवर कारवाई सुरू असतानाच आज एक्साईज कार्यालयात अधिकाऱ्यांसमोरच पोलखोल केली. रवींद्र धंगेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.
Alibaug 10th Student: मुलाला 10वीत 50 टक्के गुण,कुटुंबियांनी जेसीबीवरुन काढली मिरवणूक, उरणची घटना - पाहा व्हिडिओ
Amol Moreदहावीचा निकाल जाहीर झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी कमालीचा उत्साह दाखवला.
Mumbai-Pune Expressway Closed: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज एक तास बंद राहणार; 'येथे' तपासा पर्यायी मार्ग
टीम लेटेस्टलीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (9.8 किमी) मध्ये विलीन होण्यासाठी वाहनांची वाहतूक कोन ब्रिजवरून वळवली जाईल. तर मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक NH 48 वरील शिंगरोबा घाटातून देखील वळवली जाऊ शकते.
Pune Porsche Car Accident Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाड प्रकरणी अजून एक पोलिसांच्या ताब्यात
टीम लेटेस्टलीआज सकाळी ससून हॉस्पिटल मधील 2 मोठ्या डॉक्टरांना बेड्या घातल्यानंतर आता या प्रकारातील ही तिसरी अटक आहे.
Maharashtra Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!
टीम लेटेस्टलीकोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज, उद्या पावसाचा अंदाज आहे.
Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; बुधवारी शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद राहणार
Bhakti Aghavठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, गांधीनगर, इंटरनिटी, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, इंदिरानगर, श्रीनगर, समतानगर, रुस्तमजी, सिद्धांचल, रुपादेवी, सिद्धेश्वर, येथे पाणीपुरवठा बंद असणार आहे.
Sensex Hits 76,000 Mark: सेनेक्सची उच्चांकी उसळी; पहिल्यांदा गाठला 76 हजारांचा टप्पा
टीम लेटेस्टलीभारतामध्ये आठवडाभरात लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच शेअर बाजारात मोठा आनंद आहे.
Mumbai: मुंबई शहर उपनगरात वेगवेगळ्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू
टीम लेटेस्टलीप्रमिला खुंबचंदानी नावाच्या आरोपीला खार पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग), आणि 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा नोंदवून अटक केली. वीरेंद्रला जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.