Sensex Hits 76,000 Mark: सेनेक्सची उच्चांकी उसळी; पहिल्यांदा गाठला 76 हजारांचा टप्पा
भारतामध्ये आठवडाभरात लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच शेअर बाजारात मोठा आनंद आहे.
मुंबई शेअर मार्केट मध्ये आज आनंदाचं वातावरण आहे. सेनेक्सची उच्चांकी उसळी पहायला मिळाली आहे. आज पहिल्यांदा 76 हजारांचा टप्पा गाठला आहे. भारतामध्ये आठवडाभरात लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच शेअर बाजारात मोठा आनंद आहे. Stock Market Today: शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड; गुंतवणूकदार मालामाल.
Advertisement
संबंधित बातम्या
Stock Market Today: गुतवणुकदारांचा नफ्यावर डोळा; विक्रीमुळी निफ्टी-सेन्सेक्स घसरले, फार्मा सेक्टरमध्ये वधार
India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 अंकांची झेप
Stock Market Crash: भारत-पाकिस्तान तणावाचा भारतीय शेअर बाजारास फटका, Sensex, Nifty घसरले, आजचा मार्केट ट्रेंड घ्या जाणून
Stock Market Today: भारत-पाक तणाव, ऑपरेशन सिंदूर नंतर स्टॉक मार्केट सकारात्मक; Sensex, Nifty वधारले
Advertisement
Advertisement
Advertisement