Pune Porsche Car Accident Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाड प्रकरणी अजून एक पोलिसांच्या ताब्यात
आज सकाळी ससून हॉस्पिटल मधील 2 मोठ्या डॉक्टरांना बेड्या घातल्यानंतर आता या प्रकारातील ही तिसरी अटक आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाड प्रकरणी अजून एक पोलिसांच्या ताब्यात आला आहे. आज सकाळी ससून हॉस्पिटल मधील 2 मोठ्या डॉक्टरांना बेड्या घातल्यानंतर आता या प्रकारातील ही तिसरी अटक आहे. दरम्यान दारूच्या नशेत अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं समोर आलं होतं मात्र त्यासाठीचा पुरावा रक्ताच्या नमुन्यांमधून मिळणार होता. हा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीच्या कुटुंबाकडून डॉक्टरांना सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले, दुसऱ्याचेच नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले; पुणे पोलिस आयुक्तांची माहिती .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement