Maharashtra Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता!

कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज, उद्या पावसाचा अंदाज आहे.

Rain And Heat Wave | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये आज (27 मे) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंंदाज वर्तवण्यात आला आहे.  मेघगर्जनेसह हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार,  कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उद्या (28 मे) दिवशी देखील पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement