Mumbai Bomb Threat: मुंबई पोलिसांना ताज हॉटेल, विमानतळ उडवून देण्याच्या धमकीचा फोन

याप्रकरणी पोलीस अधिक तपास हा सुरु आहे.

Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे. आज दुपारी पोलिसांना हा फोन आला, अशी माहिती मिळत आहे. धमकीचा फोन येतात मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. पोलिसांनी फोन लोकेशन तपासले असता हा फोन उत्तर प्रदेशमधून आला असल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास हा सुरु आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)