Pune Porsche Car Accident: ड्रायव्हर गंगाराम चं अपहरण झालेली कार पोलिसांनी घेतली ताब्यात

चालकाने सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल यांनी या गाडीत बसवल्याचा आरोप केला होता.

पुण्यातील पोर्शे कार अपघातामध्ये रोज नवे आणि तितकेच धक्कादायक खुलासे रोज समोर येत आहे. यामध्ये अल्पवयीन आरोपी मुलाचा गुन्हा त्याच्या ड्रायव्हर ने अंगावर घ्यावा म्हणून धमकी देण्यात आली होती. त्यासाठी कुटुंबीयांच्या ड्रायव्हरचे अपहरण करण्यात आले होते. आता पोलिसांनी ती कार देखील ताब्यात घेतली आहे. चालकाने सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल यांनी या गाडीत बसवल्याचा आरोप केला होता. Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले, दुसऱ्याचेच नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले; पुणे पोलिस आयुक्तांची माहिती .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)