महाराष्ट्र
Mumbai Rains Update: मुंबईत 4 ते 5 जून या कालावधीत मान्सूनपूर्व सरी बरसणार; हवामान विभागाचा अंदाज
Bhakti Aghavयासंदर्भात हवामान विभागाने (Meteorological Department) अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्र/पश्चिम किनाऱ्यावर एक कातरण क्षेत्र तयार होत आहे, जे मान्सूनच्या प्रगतीला अडथळा आणेल.
Monsoon 2024: केरळनंतर तामिळनाडूत मान्सूनची एंट्री; पहा महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
Amol Moreपुढील 24 तासांत केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोझिकोडच्या उरुमीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. तेथे 14 सेमी पावसाची नोंद झाली.
Juhu Resident Drowns In Dam: पिकनिकसाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा अलिबागमधील कमर्ले धरणात बुडून मृत्यू; मृतदेह पाण्याखाली 30 फूट चिखलात अडकला
Bhakti Aghavजॅसिंटोच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. जलतरण स्पर्धेदरम्यान जॅसिंटो थकला. त्यामुळे तो धरणाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.
अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या तपासासाठी कर्नाटक सरकारकडून एसआयटी स्थापना, भाजपकडून सीबीआय चौकशीची मागणी
Amol Moreभाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Nashik News: नाशकात स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू, मनपा अलर्ट मोडवर
Amol Moreस्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो.
Pressure Horns And Modified Silencers Seized: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; विशेष मोहिमेत 6540 प्रेशर हॉर्न आणि 1674 मॉडीफाईड सायलेन्सर जप्त
Bhakti Aghavप्रेशर हॉर्न (Pressure Horns) आणि मॉडीफाईड सायलेन्सरविरुद्ध शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ६५४० प्रेशर हॉर्न आणि १६७४ मॉडीफाईड सायलेन्सर जप्त केले आहेत.
Thane Water Cut: ठाणे महानगर पालिकेकडून 5 जून पासून 10% पाणी कपात जाहीर
टीम लेटेस्टलीठाण्यात पाणीकपात किसान नगर, बाळकुम पाडा, पाचपाखाडी, मध्ये 10% तर लुईसवाडी मध्ये 5% पाणीकपात आहे.
Pune Hinjewadi IT Park: पुण्यात अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव? हिंजवडीच्या 37 आयटी कंपन्यांनी घेतला काढता पाय, केले इतरत्र स्थलांतर
Prashant Joshiसाधारण 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंजवडी आयटी पार्कला आता रस्ते, जास्त भाडे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीज यासह अपुऱ्या पायाभूत सुविधांचा सामना करावा लागत आहे. हे आयटी पार्क 150 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्यांना सामावून घेत असूनही, या ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता आहे.
Pune Accident: पुण्यातील कर्वे रोडवर क्रेनने चिरडल्याने सायकलस्वाराचा मृत्यू; आरोपीला अटक, तपास सुरु
Prashant Joshiप्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कर्वे रोडवर सध्या सुरू असलेल्या फूटपाथ आणि सायकल मार्गाच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे सायकलस्वारांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.
Deccan Queen ची आज 94 वी तर Punjab Mail ची 112 वी वर्षपूर्ती !
टीम लेटेस्टलीDeccan Queen च्या आज 95 व्या बर्थडे ला ती ब्लॉक मुळे चालत नसली तरीही पुणे स्थानकांत प्रवाशांनी सेलिब्रेशन केले आहे.
Bomb Threat at Shaniwar Wada: पुण्यातील शनिवाडा मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या कॉलने खळबळ; बॉम्बस्कॉड कडून शोधकार्य सुरू
टीम लेटेस्टलीपोलिस नियंत्रण कक्षाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी पुण्यातील 18 व्या शतकातील प्रतिष्ठित शनिवार वाडा रिकामा करण्यात आला.
Indigo Bomb Threat: इंडिगोच्या चेन्नई-मुंबई विमानात बॉम्बची धमकी, विमानाचे इमर्जन्सी मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग; सर्व 172 प्रवासी सुरक्षित
Bhakti Aghavविमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. इंडिगोने याबाबत निवेदन जारी केले असून त्यानुसार सर्व 172 प्रवासी विमानातून सुखरूप उतरले आहेत. विमानाची अद्याप चौकशी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत नेले जाईल.
Shirur Accident: अल्पवयीन मुलीने पिकअप खाली दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू, पोलिस पाटलाला अटक
Pooja Chavanपुणे पोर्शे कार अपघात प्रकरण अजून ही शांत झालेलं नाही तेवढ्यात शिरूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पोलिस पाटलांच्या अल्पवयीन मुलीने दोन तरुणांना जीपखाली चिरडले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, शिक्षकाला अटक, संभाजीनगर येथील घटना
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Pune Porsche Car Crash: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई Shivani Agarwal हीला अटक, आज न्यायालयासमोर उभे करणार
टीम लेटेस्टलीपुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला अटक करण्यात आले आहे.
Mumbai Missing Case: अंधेरी येथील 4 मुले बेपत्ता, सावत्र आईवर संशय, पोलिसांकडून शोध सुरु
Pooja Chavanमुंबई सारखं शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील अंधेरी पूर्व एमआयडी परिसरातील चार मुले हरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिस या बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहे.
Cyber Crime: सायबर चोरांकडून नवी शक्कल; थकीत रक्कम देण्याच्या बहाण्याने होत आहे निवृत्तीवेतनधारकांची फसवणूक, सावध राहण्याचे आवाहन
टीम लेटेस्टलीदूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत कळविले जात नाही.
Water Seepage In Coastal Road Tunnel: मुंबईच्या कोस्टल रोड टनेलमधील पाणी गळतीवर BMC ने केली उपाययोजना; ओलावा आटोक्यात आणला (Watch Video)
Prashant Joshiबीएमसीने माहिती दिली की, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत भूमिगत दक्षिणवाहिनी बोगद्याच्या दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात येत आहे. तर तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावा आटोक्यात आला आहे.
Mumbai: पावसाळ्यात झाडे पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे इ. समस्यांसाठी मिळणार त्वरीत मदत; MMRDA ने स्थापन केला नियंत्रण कक्ष, जाणून घ्या संपर्क क्रमांक
Prashant Joshiपावसाळ्यात एमएमआरमधील विविध प्रकल्प स्थळांवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मेट्रो टीममध्ये 300 हून अधिक अभियंते आणि कामगार असतील. यासह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी 19 आपत्कालीन प्रतिसाद पथके असतील, ज्यात एक अभियंता आणि प्रत्येकी 10 कामगार कार्य करतील.
Basement Discovered In Pandharpur Vitthal Temple: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडले तळघर; आढळल्या मूर्ती, पादुका, नाणी अशा अनेक वस्तू (Watch Video)
टीम लेटेस्टलीहे तळघर पाच ते दहा फूट असल्याचे दिसून आले. सध्या या तळघराच्या इतिहासाविषयी माहिती घेण्याचे काम सुरू आहे.