Pressure Horns And Modified Silencers Seized: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; विशेष मोहिमेत 6540 प्रेशर हॉर्न आणि 1674 मॉडीफाईड सायलेन्सर जप्त

प्रेशर हॉर्न (Pressure Horns) आणि मॉडीफाईड सायलेन्सरविरुद्ध शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ६५४० प्रेशर हॉर्न आणि १६७४ मॉडीफाईड सायलेन्सर जप्त केले आहेत.

Pressure Horns And Modified Silencers Seized (PC -X/@MTPHereToHelp)

Pressure Horns And Modified Silencers Seized: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) प्रेशर हॉर्न (Pressure Horns) आणि मॉडीफाईड सायलेन्सरविरुद्ध शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ६५४० प्रेशर हॉर्न आणि १६७४ मॉडीफाईड सायलेन्सर जप्त केले आहेत. अशाप्रकारची मोहीम वेळोवेळी राबविण्यात येणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement