महाराष्ट्र
Supriya Sule vs Sunetra Pawar: बारामती मध्ये लोकसभा निवडणूक निकालापूर्वी पोस्टर वॉर; झळकले सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स
टीम लेटेस्टलीएक्झिट पोलचा अंदाज पाहून उत्साही कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघींच्याही विजयाचे पोस्टर झळकवले आहेत.
Shrirampur Bribe Case: लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाच घेणाऱ्या पोलिसाला रंगेहात पकडले, गुन्हा दाखल; श्रीरामपूर येथील घटना
Pooja Chavanअहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर येथे एका पोलिस कॉन्स्टेबलला १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. अवैध मुरुम वाहतूक करणारा डम्पर पकडण्यात आला होता.
Thane Station वर मध्य रेल्वे कडून वेळे आधीच पूर्ण; रूंदीकरण केलेल्या फलाट क्रमांक 5 वर EMU ची ट्रायल देखील यशस्वी (Watch Video)
टीम लेटेस्टलीमागील 2 दिवस शेकडो ट्रेन्स मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
Nashik Robbery: भरदिवसा व्यापाऱ्याला लुटले, सहा लाख रुपये घेऊन फरार, विंचूर येथील घटना CCTV कैद
Pooja Chavanचोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. भरदिवसा नाशिकमध्ये चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Mumbai Crime: विवाहित बहिणीच्या प्रियकराची हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक
Pooja Chavanविवाहीत बहिणीच्या प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह पुण्याजवळील एका निर्जनस्थळी फेकल्या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे. मुख्य आरोपीसह पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
Mumbai Fire: भायखळा मध्ये Monte South इमारतीमध्ये 10व्या मजल्यावर आग; जीवितहानीचं वृत्त नाही
टीम लेटेस्टलीमुंबई फायर ब्रिगेड, मुंबई पोलिस, 108 एम्ब्युलंस सर्व्हिस, पालिका, बेस्ट कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील लोकांना मदत केली.
Mumbai Local Train: मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक संपणार; 'या' स्थानकांपर्यंतच धावणार लोकल ट्रेन
Jyoti Kadamमध्य रेल्वेवर घेण्यात आलेला 63 तासांचा जम्बोब्लॉक आज रविवारी दुपारी संपत आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, जम्बोब्लॉक संपला तरीही लोकल ट्रेन काही स्थानकांपर्यंत मर्यादीत असणार आहे. त्याविषयी जाणून घेऊयात.
Maharashtra Weather Update: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते हलक्या सरी, 'या' ठिकाणी उष्णतेची लाट; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Pooja Chavanमहाराष्ट्रात काही ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. आज रविवारी तुरळक भागात पाऊस पडण्यासाठी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील तापमानात घट होताना दिसत आहे.
Nana Patole On India Winning Seats: देशातील जनता इंडिया आघाडीसोबत, आपले 300 हून अधिक खासदार विजयी होतील; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा
Amol Moreसंपूर्ण देशातील जनता इंडिया आघाडीसोबत एकतर्फीपणे उभी होती. आज कितीही एक्झिट पोल दाखवले जात असले तरी, निकाल आल्यावर भारत आघाडीचे 300 हून अधिक खासदार निवडून येतील.
Maharashtra LS Exit Poll Live Updates 2024: मातब्बर संस्था आणि प्रसारमाध्यमांचे एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात? घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेलोकसभा निवडणूक 2024 साठी सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान आज (1 जून) सायंकाळी समाप्त झाले. ज्यासोबत लोकसभा निवडणूक संपली आणि आता केवळ 4 जून रोजी मतमोजणीची प्रतिक्षा आहे. तत्पूर्वी, देश आणि राज्यभरातील लोक विविध प्रसारमाध्यमे आणि स्वतंत्र संस्थांकडून केल्या जाणाऱ्या जनमत चाचण्या अर्थातच एक्झिट पोल्स निकाल जाहीर होत आहेत.
MNS Activists Booked For Threatening: भाईंदरमध्ये वृत्तपत्राच्या संपादकाला धमकावल्याप्रकरणी मनसे नेते Sandeep Rane यांच्यासह 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Prashant Joshiस्थानिक साप्ताहिक वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलच्या संपादकाला धमकावून, कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर आता भाईंदर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Mumbai: सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; 20 प्रकरणांमध्ये 87.63 कोटी रुपयांचे सोने, इलेक्ट्रॉनिक्स आणि विदेशी चलन केले जप्त (Watch Video)
टीम लेटेस्टली20 प्रकरणांमध्ये 87.63 कोटी रुपयांचे रुपयांचे सोने, इलेक्ट्रॉनिक्स आणि विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. या वेळी सीमा शुल्क विभागाला प्लॅस्टिकच्या शाम्पूच्या बाटल्यात, रबर शीट, सॅनिटरी पॅडमध्ये सोन्याच्या पट्ट्या लपवून ठेवलेल्या आढळल्या. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.
Salman Khan: लॉरेन्स बिश्नोई टोळीची मूसवाला हत्येत वापरलेल्या पिस्तुलाने सलमान खानला मारण्याची होती योजना
Amol Moreआरोपी धनंजय तपसिंग उर्फ अजय कश्यप (28) याला पनवेल येथून 28 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले होते
Lok Sabha Elections Exit Poll 2024 Live Streaming On News18 Lokmat: लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर; न्यूझ 18 लोकमतवर पाहू शकाल लाइव्ह
टीम लेटेस्टलीएक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले, असे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जातो. या आधारे एक्झिट पोल तयार केला जातो. एक्झिट पोलवरून निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावला जातो.
Exit Poll 2024 Live Streaming On Aaj Tak: सत्तेची हॅटट्रिक करण्यापासून NDA ला रोखू शकेल INDIA युती? एक्झिट पोलचे निकाल 'आज तक'वर पाहू शकाल लाइव्ह
टीम लेटेस्टलीअंतिम निकालापूर्वी निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा फक्त अंदाज एक्झिट पोलद्वारे घेतला जातो. एक्झिट पोलचे आकडे कधी बरोबर तर कधी चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
Lok Sabha Elections 2024 ABP Majha Exit Poll Results Live Streaming: एबीपी- C वोटर चा एक्झिट पोल 'इथे' पहा लाईव्ह; जन मताचा कौल कोणाला?
टीम लेटेस्टलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करू शकणार का? याचे अंदाज आज समोर येणार आहेत.
Lok Sabha Elections 2024 Zee 24 Taas Exit Poll Results Live Streaming: 18व्या लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल झी 24 तास वर इथे पहा लाईव्ह; NDA जाणार '400 पार'?
टीम लेटेस्टलीसंध्याकाळी 6.30 नंतर झी 24 तास वर तुम्ही लोकसभा निवडणूक निकालाक्चे एक्झिट पोलचे निकाल पाहू शकाल.
Lok Sabha Elections 2024 TV9 Exit Poll Results Live Streaming: एनडीए विरूद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत कोण मारणार बाजी? पहा एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?
टीम लेटेस्टलीयंदा मतदारांनी कुणाच्या परड्यात कौल टाकला आहे याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून घेता येऊ शकतो.
Pune: मालमत्तेच्या वादातून नातेवाईकांनी महिलेला जिवंत गाडलं; गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीप्रणालीने आक्षेप घेतल्यानंतर आरोपीने तिला खड्ड्यात ढकलून तिच्या अंगावर माती टाकण्यास सुरुवात केली. तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादी आणि तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तिची आई आणि बहीण तिच्या मदतीला धावून आली आणि तिच्या अंगावरील माती काढून त्यांनी तिचा जीव वाचवला.
Lok Sabha Elections 2024: 18 व्या लोकसभेसाठी सातही टप्प्यांतील मतदान संपन्न; थोड्याच वेळात Exit Poll, 4 जूनला निकाल
टीम लेटेस्टलीएनडीए विरूद्ध इंडिया आघाडी असा सामना देशभर बघायला मिळाला आहे. आता मतदारांनी कुणाला जनमताचा कौल दिला हे पाहणं उत्सुकतेचं आहे.