Lok Sabha Elections 2024 ABP Majha Exit Poll Results Live Streaming: एबीपी- C वोटर चा एक्झिट पोल 'इथे' पहा लाईव्ह; जन मताचा कौल कोणाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करू शकणार का? याचे अंदाज आज समोर येणार आहेत.

Exit Poll News | File Image

लोकसभा निवडणूक 2024 च्या सात टप्प्यातील निवडणूकांनंतर आज संध्याकाळी 6.30 नंतर जाहीर होणार्‍या एक्झिट पोलची उत्सुकता सार्‍यांना आहे. आज हे एक्झिट पोल संध्याकाळी जाहीर केले जातील आणि टेलिव्हिजन, वेबसाईट्स, युट्युब वर लाईव्ह देखील दाखवले जाणार आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करू शकणार का? याचे अंदाज आज समोर येणार आहेत. एबीपी माझा एक्झिट पोल आज पाहण्यासाठी इथे पहा त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग!

एबीपी माझा एक्झिट पोल 2024 लाईव्ह स्ट्रिमिंग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)