Lok Sabha Elections 2024: 18 व्या लोकसभेसाठी सातही टप्प्यांतील मतदान संपन्न; थोड्याच वेळात Exit Poll, 4 जूनला निकाल

एनडीए विरूद्ध इंडिया आघाडी असा सामना देशभर बघायला मिळाला आहे. आता मतदारांनी कुणाला जनमताचा कौल दिला हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Lok Sabha (Photo Credits: Twitter Video Grab)

लोकसभा निवडणूकांसाठी 543 जागांसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. 19 एप्रिल पासून आज 1जून पर्यंत देशात 7 टप्प्यांत मतदान होणार आहेत. या निवडणूकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहेत. तर आज संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल समोर येणार आहेत. दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी 272 हा बहुमताचा आकडा गाठायचा आहे. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता आहे. एनडीए विरूद्ध इंडिया आघाडी असा सामना देशभर बघायला मिळाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now