Lok Sabha Elections 2024 Zee 24 Taas Exit Poll Results Live Streaming: 18व्या लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल झी 24 तास वर इथे पहा लाईव्ह; NDA जाणार '400 पार'?

संध्याकाळी 6.30 नंतर झी 24 तास वर तुम्ही लोकसभा निवडणूक निकालाक्चे एक्झिट पोलचे निकाल पाहू शकाल.

Exit Poll | X

लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर आता 4 जून दिवशी मतमोजणी होणार आहे. पण तत्पूर्वी आज विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोलचे निकाल जाहीर होणार आहेत. झी 24 तास वर देखील तुम्ही संध्याकाळी 6.30 नंतर जाहीर झालेले हे एक्झिट पोलचे निकाल पाहू शकाल. दरम्यान एक्झिट पोल हा केवळ अंदाज असतो. त्याच्या अचूकतेबद्दल कुणीच ठोसपणे सांगू शकत नाही. मागील निवडणूकीत एनडीए ने जाहीर झालेल्या निकालांपेक्षा जास्त जागा मिळवत घवघवीत यश मिळवलं होतं.

झी 24 तास वर पहा निवडणूकींचे एक्झिट पोल निकाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now