महाराष्ट्र
Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसंबंधीची संपूर्ण महिती, जाणून घ्या
Shreya Varkeकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणार आहेत, दरम्यान या ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,आणि सोसाट्याचा वारा 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणार असुन भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
World's Largest Stepwell: पुण्यात बांधली जात आहे जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहीर; तब्बल 500 वर्षानंतर होत आहे असा पहिला जलसंधारण प्रयत्न
टीम लेटेस्टलीप्राचीन जलसंधारण तंत्र आणि स्थापत्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी, लोक खास गुजरात आणि राजस्थानमधील पायऱ्यांच्या विहिरीला भेट देत असताना. आता पुण्यात लवकरच जगातील सर्वात मोठी स्वतःची अशी पायऱ्यांची विहिर असेल.
Kolhapur Weather Forecast For Tomorrow: कोल्हापूरमध्ये उद्याचे वातावरण कसे असेल ? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshमात्र आता महाराष्ट्रात आज मॉन्सून दाखल होण्याचा आनंद सरवी कडे पसरला आहे. तर काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे वातावरण कसे असेल? जाणून घ्या हवामान अंदाज !
Dhanshree Ghoshपुणे शहराजवळील वडाचीवाडी उपनगर 3 जून 2024 रोजी तासाभराच्या पावसाने पाण्यात बुडाले होते. या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.आजही पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने सांगितलं आहे.
Powai Stone Pelting: मुंबईतील पवई परिसरात अतिक्रमण हटविणाऱ्या BMC पथकावर दगडफेक, पोलीस कर्मचारीही जखमी (Watch Video)
अण्णासाहेब चवरेअतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका (BMC) कर्मचाऱ्यांच्या पथकावर स्थानिकांनी जोरदार हल्ला आणि दगडफेक केल्याचे वृत्त आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरविण्यासाठी कर्तव्यावर गेलेले काही पोलीस (Mumbai Police) या दगडफेकीत जखमी झाल्याचे समजते.
Weather Update Tomorrow: राज्यात उद्याचे हवामान दिलासादायक, जाणून घ्या, 7 जून रोजीचा अंदाज
Shreya Varkeमहाराष्ट्राने सतत उष्ण आणि दमट वातावरण पाहायला मिळत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने अलीकडेच मुंबईत गंभीर पाणी टंचाई जाहीर केली, जलाशयाची पातळी वापरण्यायोग्य पाणी साठ्याच्या फक्त 10% पर्यंत घसरली. पाण्याचे अधिक संवर्धन करण्यासाठी, पुरवठ्यात 10% कपात 5 जूनपासून लागू केली आहे.
Baramati Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणूतील विजयानंतर मतदार, कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी सुप्रिया सुळे मतदारसंघात दाखल; पुण्यात जंगी स्वागत!
टीम लेटेस्टलीसुप्रिया सुळे यांच्यावर गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी फेर धरत त्यांचे पुणे आणि बारामती मध्ये स्वागत केले आहे.
Maharashtra Board Supplementary Exam 2024: 10वी, 12वीच्या महाराष्ट्र बोर्ड पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर
Dhanshree Ghoshमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड SSC आणि HSC पुरवणी परीक्षा 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत.परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित केल्या गेल्या आहेत
Monsoon In Maharashtra Update: नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन; हवामान विभागानुसार पाहा राज्यात कुठपर्यंत आला मान्सून?
टीम लेटेस्टलीपुढील २४ तासांत दक्षिण कोकणातील काही भाग, घाट परिसर आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
Ajit Pawar vs Sharad Pawar: थांबायचे की निघायचे? अजित पवार यांनी बोलावली बैठक, आमदारांमध्ये संभ्रम; 'घरवापसी'ची जोरदार चर्चा
अण्णासाहेब चवरेउपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) केवळ भोपळा फोडण्याएवढेच यश मिळाले. दस्तुरखुद्द सुनेत्रा पवार यांचाही मोठ्या मताधिक्क्याने बारामती येथून पराभव झाला. या पार्श्वभूमीवर गळपाटल्याची भावना पक्षात निर्माण झाली असतानाच अजित पवार यांनी आमदारांची तातडीची बैठक मुंबई येथे बोलावली आहे.
Shivrajyabhishek Sohala 2024: रायगड सजला! डोळ्यांचे पारणे फेडणारा राज्याभिषेक सोहळा; हजारो शिवभक्तांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Jyoti Kadamशिवरायांचा 351 वा राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सजला आहे. भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वाद्य, पारंपारिक नृत्य, पारंपारिक वेशात सास्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत.
Nana Patole: लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसला विधानसभेचे वेध! 150 जागा लढण्यासाठी चाचपणी, नाना पटोले यांचा दावाही चर्चेत; घ्या जाणून
Jyoti Kadamलोकसभेतील मोठ्या यशानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने विधानसभेची तयारी केली आहे. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवण्याच्या विचारात असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रातील हवामान अंदाज, मुसळधार पाऊस, वादळी वारे, काही ठिकाणी तापमान वाढ; घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेनैर्ऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ घातला आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी आयएमीडी हवामान (Weather Forecast Of Maharashtra) अंदाज वास्तववादी ठरत मुसळधार पाऊस (Pre Monsoon Rain) बरसला आहे.
Cylinder Blast in Chembur: चेंबूर मध्ये सिलेंडरचा ब्लास्ट; 10 जण जखमी
टीम लेटेस्टलीचेंबुर मध्ये सिलेंडर ब्लास्ट होऊन दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Shivrajyabhishek Sohala 2024 From Raigad Live Streaming: रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सेलिब्रेशन सुरू; इथे पहा कार्यक्रमाचे थेट प्रदर्शन (Watch Video)
टीम लेटेस्टलीआज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Mumbai Weather Prediction Today: हवामान विभागाकडून मुंबई शहराला आज यलो अलर्ट; 80% जोरदार पावसाचा अंदाज
टीम लेटेस्टलीसध्या अधून मधून मान्सून पूर्व सरी कोसळत असल्याने काही काळ उष्णतेपासून सामान्यांना दिलासा मिळत आहे.
Share Market Update: मुंबई शेअर बाजारामध्ये आज पुन्हा Sensex, Nifty वधारली
टीम लेटेस्टलीलोकसभा निवडणूक निकालामुळे 4 जूनला शेअर बाजारात झालेली पडझड आता हळूहळू पुन्हा स्थिरावत आहे.
Ram Satpute Viral Video: धर्मा माने चर्चेत, राम सातपुते यांच्यामुळे रणजित निंबाळकर क्लिन बोल्ड
अण्णासाहेब चवरेराम सातपुते यांनी माळशीरस तालुक्यातील कन्हेरी गावचे सरपंच धर्मा माने यांना उद्देशून केलेल्या जाहीर वक्तव्यामुळे मतदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली. त्यामुळे 'धर्मा माने चर्चेत, राम सातपुते यांच्यामुळे रणजित निंबाळकर क्लिन बोल्ड' अशी वेगळीच चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
Mumbai Hoarding Collapsed: मुंबईमध्ये आणखी एक होर्डिंग कोसळले; एक गंभीर जखमी, मालाड पश्चिम परिसरातील घटना
Jyoti Kadamमालाड पश्चिम (Malad West) परिसरात होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे.