Cylinder Blast in Chembur: चेंबूर मध्ये सिलेंडरचा ब्लास्ट; 10 जण जखमी

चेंबुर मध्ये सिलेंडर ब्लास्ट होऊन दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Blast| Image Used For representational Purpose | Pixabay.com

चेंबुर मध्ये सिलेंडर ब्लास्ट होऊन दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई फायर ब्रिगेड कडून ही माहिती देण्यात आली आहे. सध्या जखमींना उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे. ही घटना आज सकाळची असून स्थानिक प्रशासन  घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यासाठी पोहचले आहे. या ब्लास्ट मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)