Shivrajyabhishek Sohala 2024 From Raigad Live Streaming: रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सेलिब्रेशन सुरू; इथे पहा कार्यक्रमाचे थेट प्रदर्शन (Watch Video)
आज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. 351 व्या या सोहळ्यानिमित्त आज अनेक शिवभक्त रायगडावर पोहचले आहेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये या सोहळ्यात शिवभक्तांनी एकत्र येऊन राजांच्या स्मृतींना वंदन केले आहे. आज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. Shivrajyabhishek Sohala Wishes in Marathi: शिवराज्याभिषेक दिनाच्या WhatsApp Status, GIF Images, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा .
राज्याभिषेक सोहळा सेलिब्रेशन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement