महाराष्ट्र

Death While Playing PUBG Game: पब्जी गेम खेळताना नागपूर येथील तरुणाचा मृत्यू; वाढदिवस ठरला अखेरचा

अण्णासाहेब चवरे

वाढदिवस साजरा करताना मित्रांना पार्टी देण्यासाठी तलावावर गेलेल्या तरुणाचा पब्जी गेम खेळताना मृत्यू (Death While Playing PUBG Game) झाला आहे. ही धक्कादायक घटना नागपूर (Nagpur) येथील अंबाझरी तलाव (Ambazari Lake) परिसरात घडली. पुलकित राज शहदादपुरी (वय.16) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Manoj Jarange Patil: मध्यरात्री बजरंग सोनावणे मनोज जरांगेंच्या भेटीला; सर्व खासदार-आमदारांसह राज्यपालांची भेट घेणार

Jyoti Kadam

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी उपोषणला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी घेतली जरांगेंची भेट घेत खासदार-आमदारांसह राज्यपालांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.

Revas-Redi Coastal Road: आता मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास होणार जलद; शासनाने हाती घेतले रेवस-रेडी किनारी रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरणाचे काम

Prashant Joshi

सध्या राज्य सरकारने पूल बांधण्यास मान्यता दिली असून, लवकरच त्यांचे काम सुरु होणार आहे. कंत्राटदार नेमल्यापासून तीन वर्षांत हे पूल पूर्ण करावे लागणार आहेत. यासाठी एमएसआरडीसीला महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून (एमएमबी) सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत.

Ancient Lord Shiv Temple Base in Nanded: नांदेडच्या Hottal गावात सापडले 11 व्या शतकातील प्राचीन शिव मंदिर व शिलालेख; पुरातत्व विभागाची मोठी कामगिरी

Prashant Joshi

हा परिसर उत्तम शिल्पकलेने सजवलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध असून, येथे एकेकाळी कल्याणी चालुक्य राजांची राजधानी नांदत होती. आता भारतीय पुरातत्व विभागाने त्यांच्या संवर्धन कार्यादरम्यान या ठिकाणी काही ऐतिहासिक मंदिरे शोधून काढली आहेत.

Advertisement

Amol Kale Funeral: मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये अमोल काळे यांचे पार्थिव अंतिम दर्शनाला; Devendra Fadnavis, Pratap Sarnaik सह क्रिकेटर्सही पोहचले अंतिम दर्शनाला!

Dipali Nevarekar

47 वर्षीय अमोल काळे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

Vidharbha Weather Forecast For Tomorrow : विदर्भात उद्याचे हवामान कसे असेल? पहा नागपूर सह आजुबाजूच्या भागातील अंदाज

Dhanshree Ghosh

एकांतरीत आता सर्व महाराष्ट्रात पाऊस दाखल झाला आहे.काही ठिकाणी तर मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली व त्यामुळे खूप नुकसान देखील झाले. तसेच विदर्भात देखील मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यासोबतच वादलीवऱ्याने ही विदर्भात नुसता धुमाकूळ घातला आहे.

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

पावसच महाराष्ट्रात आगमन झालं असून राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच शनिवारी संध्याकाळ पासून पुण्यात ही पावसाने दमदार हजेरी लावली आहे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात पाच तासांपेक्षा कमी कालावधीत 101.7 मिमी इतका जोरदार पाऊस झाला.

Nitin Gadkari यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या Jayaesh Pujari च्या कोर्टात 'पाकिस्तान झिंदाबाद' च्य घोषणा; संतप्त नागरिकांनी केली धुलाई

टीम लेटेस्टली

बेळगावी तुरुंगात असताना, पुजारीने बेंगळुरू दहशतवादी हल्ल्याचा दोषी अफसर पाशा याच्याशी संगनमत करून या वर्षी जानेवारीमध्ये गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केले होते.

Advertisement

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

ह्या वर्षी, नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन त्याच्या ठराविक तारखेच्या दोन दिवस अगोदर मुंबईत झाले . पावसाचं आगन झाल्यानंतर पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. एकीकडे पाऊस आल्याणी लोकाना तापमान पासून सुटका मिळाली आहे तर दुसरीकडे पहिला पाऊस पडताच आपल्याला मुंबईत काही ठिकाणी रस्त्यावर नदी स्वरूपात पाणी वाहताना पाहायला मिळाले.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात 13 जूनला पाणीपुरवठा राहणार बंद

Jyoti Kadam

मुंबई उपनगरातील काही विभागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वाशी नाका येथे जल वाहिन्यांच्या कामामुळे मानखुर्द, गोवंडी ,चेंबूर परिसरातील काही भागांत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच पाणी साठवून ठेवणे योग्य राहील.

ATM Robbery : बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न; एटीएम मशीनसह पैसेही जळून खाक(Watch Video)

Jyoti Kadam

अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरांच्या या प्रयत्नात एटीएम मशीन जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे एटीममधील पैसे जळाले आहेत.

North West Mumbai Lok Sabha Result 2024: अमोल कीर्तीकरांकडून मतमोजणी केंद्रावरील EVM मध्ये छेडछाड केल्याची तक्रार दाखल; कोर्टातही मागणार दाद

टीम लेटेस्टली

अमोल किर्तीकरांच्या लोकसभेमधील निसटत्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे जाहीर केले होते.

Advertisement

Maratha OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाकेंकडून प्राणांतिक उपोषणाची घोषणा; आंतरवाली सराटीतच करणार उपोषण

Jyoti Kadam

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात मराठा आरक्षणावरून वाद होत असताना ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला होता. आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही आंतरवाली सराटीत प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसी मध्ये महिन्याभरात दुसर्‍यांदा भीषण स्फोट झाल्याने आग (Watch Video)

टीम लेटेस्टली

अभिनव शाळा च्या बाजूला असलेल्या एका पेस्टीसाईड कंपनीलाही आग लागली आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

Landslide in Malshej Ghat: माळशेज घाटात रिक्षा वर दरड कोसळून दोघांचा मृत्यू; 3 जखमी

टीम लेटेस्टली

पावसाळयात माळशेज घाटामध्ये निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी, धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते पण हा भाग दरडप्रवण क्षेत्र असल्याने तेथे काळजी घेणेही आवश्यक आहे.

Pune Hit And Run Accident: पुणे जिल्ह्यात पुन्हा 'हिट अँड रन'; पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे भरधाव कारने तरुणीला चिरडले (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Accident) शहरातील हिंजवडी (Hinjawadi) परिसरातील भुजबळ रस्त्यावरील आहे. ही घटना 23 मे रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, भरधाव वेगाने आलेली कार रस्त्यावर उभा असलेल्या तरुणीला धडक देते. प्राप्त माहितीनुसार ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे तरुणी जवळपास 20 फूट उंच हवेत उडाली.

Advertisement

Mumbai Tops Cybercrime Complaints: सायबर क्राईम घटनांमध्ये मुंबई अव्वल; जाणून घ्या तक्रारींची संख्या आणि पोलीस कारवाई

अण्णासाहेब चवरे

वेगवेगळ्या बाबतीत अव्वल असणारी ही मुंबई आता सायबर क्राईम (Cybercrime IN Mumbai) आणि ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) यांमध्येही अव्वल असल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्रातील सायबर गुन्हेगारीमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींची आकडेवारी पाहिली तर पाठिमागच्या तीन वर्षांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे मुंबई शहरात दाखल झाले आहेत.

Onion Price Hike: कांद्याच्या दरात 30 ते 50 टक्क्यांची वाढ; 15 दिवसांत भाव दुप्पट झाल्याने सर्वसमान्य हैराण

Jyoti Kadam

कांद्याचे भाव दुप्पट झाले आहेत. बाजारात कांदाचे दर हे 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा खीसा चांगलाच गरम होणार आहे.

Ashadhi Wari 2024 MSRTC Special Bus Service: आषाढी वारी निमित्त एमएसआरटीसी विशेष बस सेवा; घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

आषाढी वारी (Ashadhi Wari 2024) निमित्त पंढरपूर येते श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन आणि पंढरपूर यात्रेसाठी जमणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार आषाढी यात्रेसाठी तब्बल 5 हजार विशेष बस (MSRTC Special Bus Service for Pandharpur) सोडणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने तशी योजना आखली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (MSRTC) याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

DA Hike for Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 15.97% वाढणार, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांचा मे, जून आणि जुलै 2024 या महिन्यांसाठी त्यांचा महागाई भत्ता (DA Hike) 15.97% पर्यंत वाढलेला पाहायला मिळेल. इंडियन बँक असोसिएशन (IBA) ने 10 जून 2024 रोजी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

Advertisement
Advertisement