Amol Kale Funeral: मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये अमोल काळे यांचे पार्थिव अंतिम दर्शनाला; Devendra Fadnavis, Pratap Sarnaik सह क्रिकेटर्सही पोहचले अंतिम दर्शनाला!
47 वर्षीय अमोल काळे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
सोमवारी MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेमध्ये अकाली हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव भारतामध्ये आणण्यात आले आहे. अमोल काळे यांचे पार्थिव आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये ठेवण्यात आले आहे. यावेळी मुंबई मधील क्रिकेटर्स सह अनेक राजकीय मंडळींनीही त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. वानखेडे मध्ये आज देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, प्रताप सरदेसाई या राजकीय नेत्यांसोबत धवल कुलकर्णी, अजिंक्य रहाणे यांनीही हजेरी लावली आहे. Amol Kale Dies: मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन.
अमोल काळे यांचे पार्थिव
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement