ATM Robbery : बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न; एटीएम मशीनसह पैसेही जळून खाक(Watch Video)

अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरांच्या या प्रयत्नात एटीएम मशीन जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे एटीममधील पैसे जळाले आहेत.

Photo Credit -X

ATM Robbery: पालघर-डहाणू येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम (break Bank of India ATM)फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. चोरांच्या या प्रयत्नात एटीएम मशीन जळून खाक (ATM Burn)झाले आहे. विशेष म्हणजे एटीममधील पैसे जळाले (Money Burn)आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहाटे साडेचार वाजता ही घटना उघडकीस आली. (हेही वाचा:Onion Price Hike: कांद्याच्या दरात 30 ते 50 टक्क्यांची वाढ; 15 दिवसांत भाव दुप्पट झाल्याने सर्वसमान्य हैराण )

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now