Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामान अंदाज

पावसाचं आगन झाल्यानंतर पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. एकीकडे पाऊस आल्याणी लोकाना तापमान पासून सुटका मिळाली आहे तर दुसरीकडे पहिला पाऊस पडताच आपल्याला मुंबईत काही ठिकाणी रस्त्यावर नदी स्वरूपात पाणी वाहताना पाहायला मिळाले.

Mumbai Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Weather Updates: ह्या वर्षी, नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन त्याच्या ठराविक तारखेच्या दोन दिवस अगोदर मुंबईत झाले . पावसाचं आगन झाल्यानंतर पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. एकीकडे पाऊस आल्याने लोकांची उकाड्यापासून सुटका झाली  आहे तर दुसरीकडे पहिला पाऊस पडताच आपल्याला मुंबईत काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने काहीशी गैरसोय झाल्याचे पहायला मिळाले. काल ही खूप ठिकाणी मुंबईत पाऊस पडला ज्यामुळे रस्त्यावर पानी साचल्याचे दिसून आले. IMD च्या रीपोर्ट आनुसार आज ही मुंबईत मध्यम सरीचा पाऊस लागण्याची दाट शक्यता आहे. मुंबई शहरात गेल्या तीन-चार दिवसात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आज सुद्धा मुंबईत मध्यम स्वरूपाच्या सरी आणि ढगाळ आकाश कायम राहिले.तर कृपया हवामान अंदाज पाहून घरच्या बाहेर जाण्याचे नियोजन करा.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने मुंबई शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Nashik Weather forecast For Tomorrow: नाशिकचे उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामान अंदाज

मुंबईचे उद्याचे हवामान कसे असेल?

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) ने प्राप्त केलेल्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की,गेल्या 24 तासांत शहर विभागात सर्वाधिक 37.74 मिमी, त्यानंतर पूर्व उपनगरात 17.13 मिमी आणि पश्चिम उपनगरात 12.39 मिमी पाऊस झाला.

मुंबईतिल पुढील ७ दिवसांचे हवामान आणि AQI अंदाज:

तारीख तापमान आकाश

12 जून 2024 28.6 °C मध्यम पाऊस

13 जून 2024 29.38 °C हलका पाऊस

14 जून 2024 29.27 °C हलका पाऊस

15 जून 2024 29.19 °C हलका पाऊस

16 जून 2024 29.75 °C हलका पाऊस

17 जून 2024 29.65°C हलका पाऊस

18 जून 2024 28.89 °C मध्यम पाऊस

मुंबई मध्ये अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने नागरिकांनी छत्री घेऊनच बाहेर पडावं. नागरिकांनी वीज कडाडत असताना झाडाच्या खाली आसरा घेणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.