महाराष्ट्र

Pune Porsche Car Crash: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर; Bombay High Court चा मोठा निर्णय

Prashant Joshi

पुणे शहरात 19 मे रोजी अल्पवयीन मुलाने त्याच्या वेगवान पोर्श कारने दोन तरुणांना धडक दिली होती. या अपघातामध्ये दोन तरुण आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता.

Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 5 टक्केच पाणीसाठा शिल्लक; पाणी जपून वापरण्याचे पालिकेकडून आवाहन

Jyoti Kadam

सध्या मुंबईला 2 धरणांतील राखीव कोट्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 5 टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.

Nilesh Lanke English Speech Video: निलेश लंके यांच्याकडून सुजय विखे पाटलांना सडेतोड उत्तर, लोकसभा सदस्यत्वाची इंग्रजीतून शपथ (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

Nilesh Lanke Taking Oath: ''आय निलेश ज्ञानदेव लंके..'', असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ इंग्रजीतून घेतली.

Mumbai Traffic Update: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री. सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी; वाहनांची कोंडी टाळण्याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल, घ्या जाणून

टीम लेटेस्टली

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक श्री. सिध्दीविनायक मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. श्री. सिध्दीविनायक मंदीर व आसपासच्या परिसरात वाहनांची कोंडी टाळण्याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

Advertisement

Pune Porsche Crash Case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील मृतांचे नातेवाईक CM Eknath Shindeच्या भेटीला; मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याचा निर्णय

Pooja Chavan

पुणे पोर्शे अपघातात दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. या प्रकरणी अद्याप चौकशी तपासणी सुरु आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पोर्शे अपघात प्रकरणात मरण पावलेल्या तरुणांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

Thane Horror: ठाण्यातील हाऊसिंग सोसायटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या जलतरण प्रशिक्षकाला अटक

Jyoti Kadam

ठाण्यातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपी प्रशिक्षकावर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

Vacant Positions in BMC: बीएमसीत विविध विभागांमध्ये सध्या तब्बल 52,221 पदे रिक्त; कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण

Prashant Joshi

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जात असतानाही, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या टंचाईशी झगडत आहे.

Sanjay Raut on Kangana Ranaut: मुख्यमंत्र्यांचा Suite मिळावा, कंगनाची मागणी; संजय राऊतांची टीका

Amol More

देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून 18 व्या लोकसभेचं हे अधिवेशन आहे. त्यानिमित्ताने सर्व नवनिर्वाचित खासदार हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत.

Advertisement

पंतप्रधानांसाठी फुटपाथ मोकळे करता, मुंबईकरांसाठीही करा; अतिक्रमणावरुन हायकोर्टाने सरकारला फटकारले

Amol More

फेरीवाल्यांच्या मुद्यावर बोलताना व्हीव्हीआयपींसाठी एक दिवस रस्ते आणि फुटपाथ फेरीवलामुक्त करू शकता, मग नागरिकांना सतत होणारा त्रास लक्षात घेत फेरीवाल्यांवर दररोज कारवाई का करत नाही? असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला.

Women Caught Consuming Drugs In Washroom: पुण्यातील मॉलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळल्या तरुणी, धक्कादायक व्हिडिओ आला समोर (Watch Video)

Bhakti Aghav

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे. हा व्हिडिओ पुण्यातील तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाची वाढती समस्या अधोरेखित करतो. या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Pune Drug Case: पुण्यातील बारमध्ये तरुणांनी केलं अंमली पदार्थाचे सेवन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 8 जणांना अटक, 5 पोलीस निलंबित

Bhakti Aghav

लिक्विड लेझर लाउंज (Liquid Leisure Lounge L3) नावाचा बार परवानगीच्या मर्यादेपेक्षा जास्त चालत असल्याचे आढळून आल्यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्त (झोन 1) संदीप सिंग गिल यांनी माहिती दिली.

Mumbai Marathi Population: मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये 50 टक्के घरं मराठी माणसासाठी आरक्षित असावे; शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदाराची मागणी

Amol More

मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे. त्यासाठी शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये 50 टक्के घरं मराठी माणसासाठी आरक्षित असावीत, अशी मागणी ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब (Anil Parab) यांनी केली.

Advertisement

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबई मध्ये उद्याचे हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज!

टीम लेटेस्टली

मुंबई मध्ये तलावांत पाण्याचे साठे देखील तळ गाठत असल्याने लवकरात लवकर पाऊस बरसावा अशी सार्‍यांचीच अपेक्षा आहे.

Nagpur Ratnagiri Highway जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; चौपट दराने पैसे देण्याची मागणी

टीम लेटेस्टली

महामार्गासाठी संपादित केल्या जाणार्‍या जमिनीला चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलिसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Thane Shocker: वडिलांनी Snapchat डाउनलोड करण्याची परवानगी नाकारली; 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन संपवलं जीवन

Bhakti Aghav

मुलीला तिच्या फोनमध्ये स्नॅपचॅट डाउनलोड करण्यास तिच्या वडिलांनी नकार दिला. तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये स्नॅपचॅट ॲप्लिकेशन डाऊनलोड केले होते. तिच्या वडिलांनी तिला असे न करण्यास सांगितले. ज्यामुळे ती संतप्त झाली आणि तिने गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

BEST Bus Driver Slapped by Commuters In Bandra: वांद्रे पूर्व भागामध्ये बेस्ट बस स्टॉप वर थांबवता पुढे नेल्याने चालकाला 3 प्रवाशांकडून मारहाण; एक जण अटकेत

टीम लेटेस्टली

खेरवाडी पोलिस स्टेशनच्या सिनियर इंस्पेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी बसचा पाठलाग केला आणि नंतर ती उघडण्याची मागणी करत दरवाजावर बुक्के मारले.

Advertisement

Mumbai Traffic Update: मुंबई सेंट्रल परिसरातील Bellasis Bridge आजपासून 18 महिने बंद!

टीम लेटेस्टली

वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार,अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल जुलै 2018 मध्ये कोसळला होता. त्यानंतर सर्व पुलांच्या संरचनात्मक तपासणीत मुंबई सेंट्रल स्टेशन वरील पूल देखील धोकादायक स्थितीमध्ये असल्याचं समोर आलं आहे.

Suryakanta Patil Will Join NCP: भाजपला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर?

Bhakti Aghav

सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत त्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

Badlapur Kondeshwar Waterfall : बदलापूर येथील कोंडेश्वर धबधब्यावर तरुणांची स्टंटबाजी, कुंडात उड्या मारून जीवाशी खेळ सुरू

Jyoti Kadam

बदलापूर येथील कोंडेश्वर धबधब्यावर तरुणवर्ग खोल कुंडात पाण्याचा अंदाज न घेता उड्या मारताना दिसत आहे. यात लहान शाळकरी मुलांचाही समावेश आहे.

Central Railway Update: मुंबई-पुणे मार्गावर 28-30 जून दरम्यान 8 ट्रेन रद्द; पहा सविस्तर वेळापत्रक

टीम लेटेस्टली

पुणतांबा ते कान्हेगाव मध्ये तातडीच्या डबलिंग कामामुळे मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक 28 जून ते 30 जून दरम्यान विस्कळीत राहणार आहे. यामध्ये 8 गाड्या रद्द होणार आहेत.

Advertisement
Advertisement