महाराष्ट्र
Mumbai Railway's 1st Tri-Coloured Station Boards: बोरिवली स्थानकामध्ये स्टेशनच्या नावासाठी नवं 'तिरंगी' डिझाईन!
टीम लेटेस्टलीनव्या Standardised Signage Policy नुसार पहा कसे असतील मुंबई मधील स्टेशन वरील साईनबोर्ड्स?
Supriya Sule: 'खासदार निलंबन कारवाईची पुनरावृत्ती नको', सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रोखठक शुभेच्छा (Watch Video)
अण्णासाहेब चवरेओम बिर्ला (Om Birla) यांची लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) म्हणून आवाजी मतदानाने निवड बुधवारी (26 जून) करण्यात आली. या वेळी अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या खास आणि रोखठोक शब्दांमध्ये भाष्य केले.
Married Boyfriend Killed Woman in Virar: प्रियकराकडून विवाहित महिलेची गळा आवळून हत्या; विरार येथील घटना
अण्णासाहेब चवरेपालघर जिल्ह्यातील विरार (पूर्व) येथे सोमवारी एका 32 वर्षीय विवाहित महिलेची गळा आवळून हत्या (Secret Lover Strangulates Woman) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धनश्री अंबाडस्कर (Dhanashree Ambadaskar) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. प्रियकर शेखर कदम याने गळा दाबून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Zika Virus Pune: पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडमध्ये दोघांना लागण
Jyoti Kadamपुण्यात झीका वायरसचा धोका वाधला आहे. कोथरूडच्या एरंडवणे भागात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झीका वायरसची लक्षणे आढळली आहेत.
HC On Hijab Ban: Bombay High Court कडून मुंबई मधील कॉलेज मध्ये हिजाबवर बंदीच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये एका कॉलेजकडून विद्यार्थींच्या हिजाब, बुरखा, नकाब परिधान कर्ण्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनंत-राधिका च्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी Mukesh Ambani पोहचले भेटीला! (Watch Video)
टीम लेटेस्टलीअनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै दिवशी संपन्न होणार आहे. सध्या त्यासाठी निमंत्रण देण्याची लगबग सुरू झाली आहे.
Thane Water Cut: ठाण्यातील काही भागात शुक्रवारी 24 तासांसाठी पाणी पुरवठा राहणार बंद; कळवा, मुंब्रा, दिवा भागांचा समावेश
Jyoti Kadamमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यात शुक्रवारी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Mumbai Accident: ट्रक ची दोरी तुटली अन लोखंडी वस्तू पडली डोक्यात; वांद्रे परिसरातील घटनेत Hotelier Vijay Asrani चा मृत्यू
टीम लेटेस्टलीकोस्टल रोडच्या कामासाठी लोखंडी गज आणि अन्य वस्तू घेऊन जाणार्‍या ट्रकवर बांधलेली दोरी झाडाच्या फांदीला घासून तुटली. त्यामुळे ट्रकमधील सामान डोक्यात पडून एकाचा मृत्यू झाला आहे
Pune: पुणे महापालिकेने एफसी रोडवरील L3 बारमधील अनधिकृत बांधकामावर चालवला हातोडा; ड्रग पार्टी झाल्याचा आरोप (Watch Video)
Prashant Joshiएफसी रोडवरील या लिक्विड लीझर लाउंज (L3) बारमध्ये ड्रग पार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत पोलिसांनी सोमवारी सकाळी बारच्या दोन मालकांपैकी एक आणि इतर सात जणांना अटक केली.
Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग घटनेबाबत शिंदे सरकारची मोठी कारवाई; आयपीएस Quaiser Khalid निलंबित
Prashant Joshiमहाराष्ट्र सरकारने आदेश जारी करताना सांगितले की, आयपीएस मो. कैसर खालिद यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
राज्यातील शेतकरी, नागरिकांना दिलासा; 30 जूनपर्यंत मिळणार नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाई, CM Eknath Shinde यांचे निर्देश
टीम लेटेस्टलीक्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.
Maharashtra Rain Alert: कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज
Amol Moreपश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Pune Porsche Car Crash: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू; CM Eknath Shinde यांचे आश्वासन
टीम लेटेस्टलीअल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात बेकायदेशीरपणे ठेवले जात असल्याचा आरोप करत त्याच्या आत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आज सुनावली पार पडली.
Importance of NEET Exam: नीट परीक्षा का महत्त्वाची असते? ती किती भाषांतून देता येते?
अण्णासाहेब चवरेNEET ही वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची परीक्षा आहे. ज्यामुळे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत भवितव्य ठरते. सहाजिकच या परीक्षेकडे प्रत्येक वर्षी, लक्षवधी विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातील विविध घटकांचे लक्ष असते. वैद्यकीय व्यवसायिक शिक्षणाचे प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या या परीक्षेबाबत महत्त्वाचे असे काही.
NEET Paper Leak Case: लातूर येथील शिक्षकास 6 दिवसांची पोलीस कोठडी, नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण
अण्णासाहेब चवरेNEET Paper Leak Maharashtra Connection: राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटीच्या देशभरात गाजत असलेल्या प्रकरणाचे कनेक्शन महाराष्ट्रातही असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाद दोन शिक्षकांना अटक झाली असून त्यांना कोर्टासमोर हजर आले. कोर्टाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
Nagpur Poshan Aahar: शासनाचा लहानग्यांच्या जीवाशी खेळ; पोषण आहारात आढळली मृत चिमणी
Jyoti Kadamनागपूरमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना दरमहा मिळणार पैसे; 90 ते 95 लाख महिलांना होणार लाभ
Jyoti Kadamराज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबविण्याचे नियोजन आखले आहे. त्या अंतर्गत राज्यातील गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
Sai Baba’s Idols In Hindu Temples: तामिळनाडूमधील शिवभक्ताची साई बाबांविरुद्ध न्यायालयात धाव; हिंदू मंदिरांमधील बाबांच्या मूर्तींवर घेतला आक्षेप, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Prashant Joshiयाआधी 2016 मध्ये, द्वारका पीठ शंकराचार्यांनी आयोजित केलेल्या धर्म संसद किंवा धार्मिक संमेलनात 'सनातन धर्म' (हिंदू धर्म) च्या अनुयायांनी साई बाबांची देवता म्हणून पूजा करू नये असा ठराव स्वीकारला होता.
Online Share Trading Fraud: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा प्रकरणात मुंबई सायबर पोलीसांकडून प्रमुख संशयितांना अटक; तब्बल 1.17 कोटी रुपयांची फसवणूक
अण्णासाहेब चवरेवरळी येथील सेंट्रल रिजन सायबर पोलीस (Mumbai Cyber Police) स्टेशनने कारवाई करत उदयपूर (Udaipur) येथून एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर नलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याच्या माध्यमातून त्याने 1.17 कोटी रुपयांची फसवणूक (Online Share Trading Scam Fraud) केली आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या पावसाचा अंदाज!
Dhanshree Ghoshमुंबईत आज 23 जून 2024 रोजी तापमान 28.48 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27.99 °C आणि 29.07 °C दर्शवतो. मुंबईत शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून दिलासा मिळाला.