Mumbai Railway's 1st Tri-Coloured Station Boards: बोरिवली स्थानकामध्ये स्टेशनच्या नावासाठी नवं 'तिरंगी' डिझाईन!

नव्या Standardised Signage Policy नुसार पहा कसे असतील मुंबई मधील स्टेशन वरील साईनबोर्ड्स?

मुंबई वर असलेली ब्रिटीशकालीन छाप कमी करण्यासाठी अनेक बदल केले जात आहेत. असाच एक बदल आता रेल्वेस्थानकांवरही होत आहे. पूर्वी लाल आणि निळ्या रंगामध्ये असलेली रेल्वे स्टेशनची नावं आता नव्या स्वरूपात 'तिरंगी' डिझाईन मध्ये दिसणार आहे. पश्चिम रेल्वे वर बोरिवली स्थानकामध्ये हे डिझाईन लावण्यात आले आहे. त्यानुसार आता लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.

बोरिवली स्थानकात स्टेशनच्या नावासाठी  नवं डिझाईन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now