Anant Ambani-Radhika Merchant Wedding: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनंत-राधिका च्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी Mukesh Ambani पोहचले भेटीला! (Watch Video)

सध्या त्यासाठी निमंत्रण देण्याची लगबग सुरू झाली आहे.

Ambani | X

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनंत-राधिका च्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी Mukesh Ambani त्या दोघांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै दिवशी संपन्न होणार आहे. बीकेसी मध्ये Jio World Convention Centre इथे 3 दिवसांचा सोहळा होणार आहे. Anant Ambani and Radhika Merchant यांच्या लग्नाची पहिली आमंत्रण पत्रिका Kashi Vishwanath Temple मध्ये अर्पण .

मुख्यमंत्र्यांना अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)