महाराष्ट्र

Kundalik Khande: कथित ऑडिओ प्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हाकालपट्टी

Amol More

कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप चार दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं असून बजरंग बाप्पांना मदत केली, असं बोलताना यात ऐकू येत आहे.

Mumbai: राज्यात कॉलेज, पब आणि इतर ठिकाणी ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Bhakti Aghav

ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्धवस्त करणाऱ्यांना कोणीही सोडले जाणार नाही. ड्रग्ज रॅकेट फक्त पुण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून उखडून टाकू, असं आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

Medical Negligence in Thane: ठाण्यात गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा; 9 वर्षांच्या जखमी मुलाच्या पायाऐवजी केली प्रायव्हेट पार्ट्सवर केली शस्त्रक्रिया, पालकांचा आरोप

टीम लेटेस्टली

गेल्या महिन्यात मित्रांसोबत खेळताना मुलाच्या पायाला दुखापत झाली. त्याला 15 जून रोजी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या जखमी पायाऐवजी त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2024 Prasthan Live Streaming: आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

टीम लेटेस्टली

काल संत तुकारामांच्या पालखीनंतर आज आळंदी मधून वारीचा प्रवास सुरू होत आहे.

Advertisement

Maharashtra Vidhan Bhavan: महाराष्ट्र विधानभवनात मंगळवार आणि गुरुवार वगळता अभ्यागतांना प्रवेश नाही; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

Prashant Joshi

मंगळवार आणि गुरुवारी देखील अभ्यागतांना मर्यादित संख्येतच परवानगी दिली जाईल, असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेत जाहीर केला.

Mumbai Mega Block on Sunday, June 30, 2024: मुंबईत उद्या मध्य, हार्बर आणि ट्रांसहार्बर आणि वेस्टर्न मार्गावर मेगा ब्लॉक, वाचा संपुर्ण वेळापत्रक

Pooja Chavan

रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी रेल्वे रुळांच्या देखभालीचे आणि विविध आंत्रिकीकरणाची काम केली जात असतात.

Weather Forecast For Tomorrow: येत्या 24 तासात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता; जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज

Bhakti Aghav

पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सातारा, रत्नागिरी, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

'Mukhyamantri Tirth Darshan' Pilgrimage Scheme: सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शनयोजना जाहीर; विधानसभे

टीम लेटेस्टली

'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' यासाठी नियम तयार केले जातील आणि सरकार सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थयात्रेची सोय करेल.

Advertisement

Fake South Korean Visa Racket: बनावट दक्षिण कोरियाचा व्हिसा रॅकेट चालवल्याप्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्याला अटक

Bhakti Aghav

डागर नेटवर्कला मदत करण्यासाठी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करत असे. डागर यांच्या अनेक साथीदारांनी 8 ते 10 जणांना दक्षिण कोरियात पाठवल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून प्रतिव्यक्ती 10 लाख रुपये आकारले आहेत. डागर हा मूळचा हरियाणाचा रहिवासी असून तो एका हवाई दलातील अधिकाऱ्याचा मुलगा आहे.

HC On Sexual Assault: दोन व्यक्तींमधील नातेसंबंध एखाद्याने आपल्या जोडीदारावर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे समर्थन करत नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

Bhakti Aghav

उच्च न्यायालयाने असेही नमूद केले की, संबंध सुरुवातीला सहमतीने असू शकतात आणि नंतर ते बदलू शकतात. जेव्हा एखादा जोडीदार लैंगिक संबंध ठेवण्यास इच्छुक नसतो तेव्हा नात्याचे चरित्र 'सहमती' म्हणून अस्तित्वात नसते, असेही न्यायालयाने यावेळी अधोरेखित केले.

Samruddhi Mahamarg Accident: समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची एकमेकांना धडक, सात जणांचा मृत्यू

Pooja Chavan

समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनेत वाढल्या आहेत. काल रात्री अकराच्या सुमारास समृध्दी महामार्गावर हा अपघात घडला.

Mass Wedding of Underprivileged by Ambani: पालघर मध्ये Nita- Mukesh Ambani कुटुंबाकडून सामुहिक विवाहाचं आयोजन

टीम लेटेस्टली

2 जुलै ला 4.30 वाजता पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मध्ये सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement

Pune Tanker Accident: पुण्यात टॅंकर चं स्टेअरिंग 14 वर्षीय मुलाच्या हातात; दुचाकीला धडक, 4 जण जखमी

टीम लेटेस्टली

सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना आणि एका दुचाकीवरून जाणार्‍या महिलेला या अल्पवयीन चालकाने धडक दिली आहे. हा अपघात सकाळी साडे सहा च्या सुमारास घडला आहे.

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत डंपरने दुचाकीला चिरडले, अपघातात पोलिस हवालदाराचा मृत्यू, गुन्हा दाखल

Pooja Chavan

नवी मुंबई येथील टॅफिक पोलिस कर्मचारी दुचाकीवरून घरी जात असताना अपघातात त्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंळबोली युनिट येथे ते कार्यरत होते.

Kumar Maharashtra Kesari Suicide: 'कुमार महाराष्ट्र केसरी' Wrestler Suraj Nikam याची आत्महत्या; आयुष्याच्या आखाड्यात अकाली चितपट

अण्णासाहेब चवरे

सूरज निकम (Wrestler Suraj Nikam Suicide) याने आत्महत्या केली आहे. सूरज हा 'कुमार महाराष्ट्र केसरी' (Kumar Maharashtra Kesari) आहे. आपल्या डावांनी कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना चितपट करणाऱ्या या तरुण पैलवानाचा मृतदेह आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी (28 जून) रात्री आढळून आला.

Aaditya Thackeray On Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पातील योजना पूर्ण करण्यासाठी ते पैसे कसे आणतील हे त्यांना स्पष्ट करावे लागेल; अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंची टीका

Bhakti Aghav

'ते कितीही प्रयत्न करत असले तरी ते पैसे कसे आणतील हे त्यांना स्पष्ट करावे लागेल. ही केवळ विधाने आहेत. महाराष्ट्र त्यांचे ऐकणार नाही,' अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Advertisement

Pandharpur Ashadhi Wari 2024: आषाढी वारीसाठी आज देहू येथील संत तुकाराम महाराज गाथा मंदिरापासून सुरुवात (Watch Video)

Bhakti Aghav

राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की, मी दरवर्षी यात्रेत सहभागी होते. तथापी, आज अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे वाचन करुन अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.

Petrol Prices Drop in Mumbai: मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेल दरात घट, राज्य सरकारचा निर्णय; घ्या जाणून

टीम लेटेस्टली

मुंबई महानगर प्रदेशातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 जुलैपासून इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे पेट्रोल प्रतिलिटर 65 पैशांनी आणि डिझेल 2.60 रुपये प्रति लिटरने स्वस्त होणार आहे.

Mumbai: मरीन ड्राइव्ह आणि गेटवे ऑफ इंडिया येथे बुडणाऱ्या 59 वर्षीय महिलेसह 3 जणांना वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी घेतली समुद्रात उडी (Watch Video)

टीम लेटेस्टली

मरीन ड्राइव्ह भागात स्वाती कनानी नावाची महिला घटनास्थळी हवामानाचा आनंद घेत होती. मात्र, तिची बॅग पाण्यात पडली आणि ती काढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाय घसरला आणि ती समुद्रात पडली. दुपारी 2.45 च्या सुमारास मरीन ड्राइव्ह पोलिसांना एक महिला समुद्रात पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर याठिकाणी दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी समुद्रात उडी घेत महिलेचा जीव वाचवला.

Maharashtra Budget 2024: आता राज्यातील महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये; पायाभूत सुविधा ते उद्योगांवर भर,पहा अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

Bhakti Aghav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही योजना ऑक्टोबरमध्ये राज्याच्या निवडणुकीच्या चार महिने आधी जुलैपासून लागू केली जाईल. या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement