Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2024 Prasthan Live Streaming: आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

काल संत तुकारामांच्या पालखीनंतर आज आळंदी मधून वारीचा प्रवास सुरू होत आहे.

Sant Dnyaneshwar | You Tube

आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आहे. 17 जुलैला साजर्‍या होणार्‍या आषाढी एकादशीसाठी वारकरी आज आळंदी मधून पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत. काल संत तुकारामांच्या पालखीनंतर आज आळंदी मधून वारीचा प्रवास सुरू होत आहे. आजच्या प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. Sant Dnyaneshwar Palkhi Prasthan 2024: संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत पायी वारी करणार्‍या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages! 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now