Mass Wedding of Underprivileged by Ambani: पालघर मध्ये Nita- Mukesh Ambani कुटुंबाकडून सामुहिक विवाहाचं आयोजन

2 जुलै ला 4.30 वाजता पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मध्ये सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Anant Ambani, Radhika Merchant (PC - Twitter/@mpparimal)

पालघर मध्ये नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी सामुहिक विवाहाचे आयोजन केले आहे. यामध्ये गरजवंत जोडप्यांचे विवाह लावून दिले जाणार आहे. हे आयोजन त्यांनी लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रि वेडिंगचा एक भाग म्हणून केले आहे. 2 जुलै ला 4.30 वाजता पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मध्ये त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामुहिक विवाहाला अंबानी कुटुंब देखील हजेरी लावणार आहेत. Anant Ambani-Radhika Merchant Wedding Invitation Card वरील 'शांताकारं भुजगशयनं...' मंत्राचा अर्थ काय सांगतो? 

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement