Pandharpur Ashadhi Wari 2024: आषाढी वारीसाठी आज देहू येथील संत तुकाराम महाराज गाथा मंदिरापासून सुरुवात (Watch Video)
राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की, मी दरवर्षी यात्रेत सहभागी होते. तथापी, आज अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे वाचन करुन अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.
Pandharpur Ashadhi Wari 2024: पंढरपूर (Pandharpur) येथील विठोबा मंदिरा (Vithoba Temple) च्या वार्षिक पंढरपूर यात्रेला आज देहू (Dehu) येथील संत तुकाराम महाराज गाथा मंदिरापासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की, मी दरवर्षी यात्रेत सहभागी होते. आज अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Gatha Temple) यांच्या अभंगाचे वाचन करुन अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. आषाढी वारीतील दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये निधी, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीला जागतिक वारसा नामांकन मिळवून देणे आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement