महाराष्ट्र
Thane Traffic Update: ठाणे मध्ये घोडबंदर रोड वर मल्टी एक्सेल गाडी अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी
टीम लेटेस्टलीमागील 3-4 तासांपासून ही वाहतूक कोंडी असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
Mumbai Rains: मुंबई सह आजुबाजूच्या भागात मुसळधार पावसाला सुरूवात
टीम लेटेस्टलीमुंबई, नवी मुंबई मध्ये सध्या जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.
Thane Shocker: भिवंडीत 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून केली हत्या, आरोपीला अटक
Pooja Chavanमहाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भिंवडीत एका ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तीची हत्या करण्यात आली आहे, या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आले आहे.
Team India's Victory Parade मध्ये भोवळ आलेल्या मुलीला मदतीसाठी धावला Mumbai Police; व्हिडिओ वायरल
टीम लेटेस्टलीगर्दीत भोवळ आलेल्या तरूणीला मदतीसाठी मुंबई पोलिस धावल्याचं पहायला मिळालं आहे.
Team India’s Victory Parade in Mumbai: मरीन ड्राईव्ह मध्ये टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीनंतर रस्त्यावर दिसला चपलांचा खच (Viral Video)
टीम लेटेस्टलीटी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला भेटण्यासाठी मरीन ड्राईव्ह मध्ये काल चाहत्यांचा जनसागर उसळला होता.
Rahul Gandhi यांनी घेतली Hathras stampede मधील मृतांच्या कुटुंबियांची भेट!
टीम लेटेस्टली2 जुलैला झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये 121 जणांनी जीव गमावला आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेद्वारे पात्र महिलांना मिळणार वर्षाला 18 हजारांची आर्थिक मदत; सरकारकडून 7 महत्त्वपूर्ण बदल, घ्या जाणून
टीम लेटेस्टलीराज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबर त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील महिलांची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे.
Manoj Jarange Patil's Security: मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेत वाढ; सशस्त्र पोलीस नियुक्त
टीम लेटेस्टलीमंगळवारी 3 जुलै रोजी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
Konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshआजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rohit Pawar On BEST Bus Transport: मुंबईतील विश्वचषक विजय परेडवर आमदार रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'आम्ही वर्ल्ड कप जिंकला, पण...'
Bhakti Aghavरोहित पवार यांनी म्हटलं आहे की, 'आमचे खेळाडू चांगले खेळले. आम्ही विश्वचषक जिंकला. पण, जर विश्वचषक विजयाच्या परेडसाठी महाराष्ट्रात येत असेल, तर 'बेस्ट' बसचा वापर करावा. कारण 'बेस्ट'शी आम्ही भावनिकरित्या जोडलेले आहोत.
Mumbai: अखेर वाहतुकीसाठी खुला झाला गोखले पुलाला जोडणाऱ्या सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाचा काही भाग (Watch Video)
Prashant Joshiगोखले पुलाला जोडणाऱ्या सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाचा काही भाग गुरुवारी सायंकाळी उघडण्यात आला. पहिल्या दिवशी अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नागरी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी पाहणी केली.
Mumbai: अंधेरीमध्ये जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब कारवर पडला, कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
Prashant Joshiअंधेरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब दुपारी 3.20 च्या सुमारास कारवर पडला.
Palghar Absconding Accused Arrested: पालघरमध्ये घरे देण्याच्या नावाखाली १.१५ कोटींची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अटक
Shreya Varkeमहाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात अनेकांना घर देण्याचे आमिष दाखवून १.१५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 30 वर्षीय आरोपी मार्च महिन्यापासून फरार होता. गुरुवारी ही माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, विविध सुगावाच्या आधारे आरोपीला मंगळवारी वसई परिसरातील वगरलापाडा येथून पकडण्यात आले.
Vasant More यांनी घेतली 'मातोश्री' वर उद्धव ठाकरे यांची भेट; 'वंचित' ची साथ सोडून आता हाती शिवबंधन बांधणार!
टीम लेटेस्टलीवसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या घर वापसीच्या चर्चा रंगल्या आहे. वसंत मोरे मूळचे शिवसैनिक होते. नंतर ते राज ठाकरेंसोबत मनसे मध्ये होते.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshपुण्यात आज 4 जुलै 2024 रोजी तापमान 26.2 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.11 °C आणि 27.94 °C दर्शवतो. आज पुण्यात ढगाळ वातावरण व हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यात आहे.
Maharashtra Assembly Session 2024: अंबादास दानवे यांचे निलंबन 5 वरून 3 दिवसांवर; उद्यापासून होता येणार अधिवेशनात सहभागी
टीम लेटेस्टलीअंबादास दानवे यांनी माफीचे पत्र दिले होते त्यानंतर त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पत्र दिल्यानंतर निलंबनाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय झाला आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी सकाळी शहरात ढगाळ आकाश आणि हलक्या वाऱ्यांचा अनुभव आला. IMD ने शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये दिवसभरात गडगडाटासह हलका पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे.
Team India T20 World Cup Celebration: पंतप्रधान Narendra Modi यांच्या भेटीनंतर मुंबई मध्ये Victory Parade सह जंगी सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया रवाना
टीम लेटेस्टलीवर्ल्ड कप मध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या संघाची मुंबईत ओपन डेक बस मधून मिरवणूक निघणार आहे.
Sunil Kedar 5 Years Imprisonment: सुनील केदार यांना 5 वर्षांचा सश्रम कारावास,12.50 लाखरु यांचा दंड; विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का
अण्णासाहेब चवरेसुनील केदार (Sunil Kedar) यांच्या रुपात काँग्रेस (Congress) पक्षास विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी जोरदार धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (NDCC Scam) घोटाळा प्रकरणात झालेली शिक्षा स्थगित करावी, यासाठी केदार यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
MSCE Pune 5th & 8th Scholarship Final Result 2024 Declared: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल mscepune.in वर जाहीर
टीम लेटेस्टली5वीच्या परीक्षेला बसलेल्या 492,373 विद्यार्थ्यांपैकी 16,691 विद्यार्थी पात्र ठरले, तर उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 24.91% आहे. त्याचप्रमाणे, 8वीची परीक्षा दिलेल्या 368,543 विद्यार्थ्यांपैकी 14,703 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली, ज्यांची उत्तीर्ण टक्केवारी 15.23% आहे.