Team India's Victory Parade मध्ये भोवळ आलेल्या मुलीला मदतीसाठी धावला Mumbai Police; व्हिडिओ वायरल

गर्दीत भोवळ आलेल्या तरूणीला मदतीसाठी मुंबई पोलिस धावल्याचं पहायला मिळालं आहे.

मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाच्या victory parade ला काल उशिराने सुरूवात झाली आणि बघता बघता चाहत्यांची गर्दी वाढली. यामध्ये काहींना श्वास घेण्यास त्रास झाला. सोशल मीडीयात या विजयी मिरवणूकीचे अनेक व्हिडिओ वायरल झाले आहेत. त्यापैकी एकामध्ये गर्दीत भोवळ आलेल्या तरूणीला मदतीसाठी मुंबई पोलिस धावल्याचं पहायला मिळालं आहे. या मुलीला खांद्यावर घेऊन पोलिस गर्दीतून रस्ता काढत असल्याचं पहायला मिळत आहे. Team India’s Victory Parade in Mumbai: मरीन ड्राईव्ह मध्ये टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीनंतर रस्त्यावर दिसला चपलांचा खच (Viral Video). 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेटकर्‍यांकडून पोलिस कर्मचार्‍यांचं कौतुक

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement