Rahul Gandhi यांनी घेतली Hathras stampede मधील मृतांच्या कुटुंबियांची भेट!

2 जुलैला झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये 121 जणांनी जीव गमावला आहे.

Hathras-Stampede-8

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज हाथरस मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत पावलेल्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. आज पहाटेच त्यांनी दिल्ली मधून हाथरस मध्ये येऊन लोकांची भेट घेतली. या चेंगराचेंगरी मध्ये 121 जणांनी जीव गमावला होता. 2 जुलैच्या या दुर्घटनेमध्ये 17 जण अलिगड तर 19 जण हाथरस मधील होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)