Thane Traffic Update: ठाणे मध्ये घोडबंदर रोड वर मल्टी एक्सेल गाडी अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी

मागील 3-4 तासांपासून ही वाहतूक कोंडी असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

ठाणे मध्ये घोडबंदर रोड वर मल्टी एक्सेल गाडी अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कासारवडवली सिग्नल च्या भागात गाडी असताना गाडीची बॉडी तुटली आहे त्यामुळे गाडी काढण्यात उशीर होत आहे त्यामुळे त्या वहिनी वरील वाहतूक ठप्प पडली आहे. सध्या अधिकारी अंमलदार वाहतूक परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील 3-4 तासांपासून ही वाहतूक कोंडी असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

ठाण्यात वाहतूक कोंडी

 

 

ठाणे शहर पोलीस यांची पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement