Mumbai Rains: मुंबई सह आजुबाजूच्या भागात मुसळधार पावसाला सुरूवात

मुंबई, नवी मुंबई मध्ये सध्या जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.

Image Credit: Pixabay

मुंबईमध्ये सध्या दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून अधून मधून पाऊस बरसत होता पण अजूनही शहराला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. शहराच्या तलावांमध्ये पाणी पातळी निच्चांकी स्तरावर असल्याने जोरदार पावसाची वाट सारेच पाहत आहेत. तसेच मागील काही दिवस पाऊस दडी मारून बसल्याने उकाडा वाढला होता. पण जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज 5 जुलै पासून 10 जुलै पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे.

मरीन ड्राईव्ह भागात पाऊस

खारघर मध्ये पाऊस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement