महाराष्ट्र

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने आज पुण्यात रेड अलर्ट जारी केला आहे. सोबतच आयएमडीच्या सतर्कतेनंतर आज पुण्यात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

Mumbai Weather Updates: मुंबईत अतिवृष्टीचा रेड अलर्ट, भरतीचा इशारा, अनेक भागात साचले पाणी

Shreya Varke

मुंबईत मंगळवारी सकाळीही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अजूनही अनेक भागात पाणी साचले आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. IMD ने मंगळवारी शहरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज देत रेड अलर्ट जारी केला आहे.

Vasant More Joins Shiv Sena (UBT): वसंत मोरे यांना उद्धव ठाकरे यांनी सुनावली शिक्षा; 'मातोश्री'वरील पक्षप्रवेश चर्चेत

अण्णासाहेब चवरे

पुणे येथील फायरब्रँड राजकीय नेते वसंत मोरे (Vasant More Joins Shiv Sena (UBT)) यांचा शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहीर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrapur: हल्लेखोरांची दहशत, दुकानात गोळीबार करून पेट्रोल बॉम्ब फेकला, चंद्रपूर येथील धक्कादायक घटना (Watch Video)

Pooja Chavan

चंद्रपूर जिल्ह्यात एका दुकानात गोळीबार आणि पेट्रॉल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी ७ जुलै रोजी घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.

Advertisement

'मम्मी माझे सर्वस्व! ती मला परत हवी' वरळी येथील BMW Hit And Run मध्ये ठार झालेल्या कावेरी नाखवा यांच्या मुलीची आर्त हाक (Watch Video)

Jyoti Kadam

वरळी येथे रविवारी 7 जुलै रोजी BMW कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या लहान मुलीला अश्रू अनावर होत आईसाठी आर्त हाक दिली आहे.

Mumbai Hit and Run Case: हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना राज्य सरकारचे संरक्षण; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप (Watch Video)

टीम लेटेस्टली

Mumbai Weather Forecast For Tomorrow : मुंबईत उद्याचे हवामान कसे ? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी, शहर आणि आजूबाजूच्या भागात संततधार पावसाने हजेरी लावली, उपनगरीय रेल्वे सेवा आणि विमान सेवा विस्कळीत झाली कारण महानगरातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते.

Tejas Thackeray's Dance in Anant Radhika Sangeet: अनंत अंबानी-राधिका मर्चंट च्या संगीत सोहळ्यामध्ये तेजस ठाकरे देखील थिरकले 'Yeh Ladka Hai Allah' गाण्यावर (Watch Video)

टीम लेटेस्टली

सारा अली खान, अनन्या पांडे, वीर पहाड़िया सोबत शाहरूख-काजेलच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातील 'ये लडकी हाय अल्लाह...' गाण्यावर तेजस देखील नाचताना दिसले आहेत.

Advertisement

Pune IAS Officer Pooja Khedkar Transfer: पुण्यातील प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची वाशिमला बदली; श्रीमंतीत जगण्याचा नाद पडला भारी

Jyoti Kadam

पुण्यात प्रशिक्षणार्थी असलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणामुळे आणि कोड ऑफ कंडक ना पाळल्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित पूजा खेडकर यांची तक्रार केली होती.

Nashik Bus Accident Video: नाशिक मध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटलं, गाडी थेट दरीत; थरारक प्रकार कॅमेर्‍यात कैद (Watch Video)

टीम लेटेस्टली

बस मध्ये गुजरातच्या सुरत मधील 70 प्रवासी होते. एका प्रवाशाने हा प्रकार कॅमेर्‍यात कैद केला आहे.

Zika Virus: महाराष्ट्रात झिका व्हायरसचा धोका वाढला, पुण्यात आणखी 3 नवीन रुग्णांना लागण

Shreya Varke

पुणे, महाराष्ट्रामध्ये झिका विषाणूचे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची 12 प्रकरणे समोर आली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत यांनी सांगितले की, सोमवारी पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले आणखी तीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या १२ झाली आहे.

Mumbai High Tide Time Today: मुंबई मध्ये आज दुपारी 2.33 ला भरती येणार; समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

मुंबई मध्ये दुपारी अडीजच्या सुमारास भरती येण्याचा अंदाज असून लाटा 4.31 मीटर उसळण्याचा अंदाज आहे.

Advertisement

Nagpur Hit and Run Case: नागपूर मध्ये भरधाव वेगात असलेल्या बसने दिली सायकलस्वाराला धडक; CCTV मध्ये घटना कैद ( Watch Video)

टीम लेटेस्टली

7 सेकंदच्या क्लिप मध्ये नागपूरच्या रस्त्यावर सायकलस्वाराला बसने धडक दिली आहे. वेगात असलेल्या बसचा धक्का लागल्यानंतर चाकाखाली सायकलस्वार आल्याचं दिसत आहे.

Panchganga River Water Level Increase : पंचगंगा नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ; अनेक बंधारे पाण्याखाली (Watch Video)

Jyoti Kadam

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीची पाणीपातळी 30 फुटांवर पोहचली आहे. पंचगंगेसह अनेक नद्या पात्राबाहेरून वाहू लागलेल्या आहेत.

Ajit Pawar at Siddhivinayak Temple: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह अजित पवार पोहचले सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

टीम लेटेस्टली

विधानसभेपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्येही अजित पवारांची कसोटी लागणार आहे. त्यांनी आज बाप्पाचे आशिर्वाद घेऊन कामाला सुरूवात केली आहे.

Palghar Shocker: घरगुती भांडणातून आईने 4 वर्षाच्या मुलीची केली हत्या, त्यानंतर स्वत:ला संपवले, पालघर येथील घटना

Pooja Chavan

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथून धक्कादायक उघडकीस आली आहे. २३ वर्षीय आदिवासी महिलेने चार वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली

Advertisement

Mumbai Rains: वडाळा स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी; हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा उशिराने सुरू 

Jyoti Kadam

वडाळा स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आहे. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा काही मिनिटे उशिराने सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने आज ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस असणार.

Raigad Fort Close: पर्यटकांसाठी रायगड किल्ला 31 जुलै पर्यंत बंद, जिल्ह्याधिकारांचा आदेश

Pooja Chavan

दोन दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरु आहे. रायगड किल्ल्यावर सुमारे १०० पर्यटक अकडल्याची माहिती समोर आली होती.

University of Mumbai Exams Postponed: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामधील आजच्या परीक्षा देखील रद्द; नव्या तारखा लवकरच होणार जाहीर

टीम लेटेस्टली

मुंबई सह मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग येथील आजच्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द आहेत.

Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट, वाचा आजचा हवामान अंदाज

Pooja Chavan

मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने ९ जुलै रोजी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान २८ डिग्री सेल्सियस असणार.

Advertisement
Advertisement