Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट, वाचा आजचा हवामान अंदाज
मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने ९ जुलै रोजी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान २८ डिग्री सेल्सियस असणार.
Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने 9 जुलै रोजी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियस असेल. 8 जुलै रोजी मुंबईत 300 मिमी इतका पाऊस पडला. याच पार्श्वभूमीवर ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्ग आणि वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे गंभीर हाल झाले होते. तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी लाईव्ह अपडेट पाहा. हेही वाचा- सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)