Ajit Pawar at Siddhivinayak Temple: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह अजित पवार पोहचले सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
विधानसभेपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्येही अजित पवारांची कसोटी लागणार आहे. त्यांनी आज बाप्पाचे आशिर्वाद घेऊन कामाला सुरूवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह आज (9 जुलै) अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचले आहेत. आगामी विधानसभा निवडणूकांसाठी प्रचाराला सुरूवात करण्यापूर्वी आज अजित पवारांनी बाप्पाचे आशिर्वाद घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी ते विठूरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारकर्यांच्या वारीमध्येही पोहचले होते. दरम्यान विधानसभेपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्येही अजित पवारांची कसोटी लागणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)