Nagpur Hit and Run Case: नागपूर मध्ये भरधाव वेगात असलेल्या बसने दिली सायकलस्वाराला धडक; CCTV मध्ये घटना कैद ( Watch Video)
7 सेकंदच्या क्लिप मध्ये नागपूरच्या रस्त्यावर सायकलस्वाराला बसने धडक दिली आहे. वेगात असलेल्या बसचा धक्का लागल्यानंतर चाकाखाली सायकलस्वार आल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात अजून एका हिट अॅन्ड रन चं प्रकरण समोर आलं आहे. नागपूर मध्ये एका बसने सायाकलस्वाराला धडकलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेर्यामधून समोर आला आहे. 8 जुलैच्या सकाळची ही घटना असून त्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. 7 सेकंदच्या क्लिप मध्ये नागपूरच्या रस्त्यावर सायकलस्वाराला बसने धडक दिली आहे. वेगात असलेल्या बसचा धक्का लागल्यानंतर चाकाखाली सायकलस्वार आल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
नागपूर मधील हिट अॅन्ड रन केस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)