University of Mumbai Exams Postponed: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामधील आजच्या परीक्षा देखील रद्द; नव्या तारखा लवकरच होणार जाहीर

मुंबई सह मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग येथील आजच्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द आहेत.

Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामधील आजच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता या परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. मुंबई सह मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग येथील आजच्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement