Nashik Bus Accident Video: नाशिक मध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटलं, गाडी थेट दरीत; थरारक प्रकार कॅमेर्यात कैद (Watch Video)
बस मध्ये गुजरातच्या सुरत मधील 70 प्रवासी होते. एका प्रवाशाने हा प्रकार कॅमेर्यात कैद केला आहे.
नाशिक मध्ये सातपुरा घाटात एका वळणावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात प्रवासी बस दरीत कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. 7 जुलैची ही घटना आहे. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. बस मध्ये गुजरातच्या सुरत मधील 70 प्रवासी होते. एका प्रवाशाने हा प्रकार कॅमेर्यात कैद केला आहे. आजुबाजूचा नजारा टिपताना त्याच्या कॅमेर्यामध्ये हा अपघात देखील कैद झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या अपघातामध्ये 2 ठार झाले असून अन्य प्रवासी जखमी आहेत. Nashik Bus Accident: नाशिक पुणे महामार्गावर विचित्र अपघात; अपघातग्रस्त बसला भीषण आग, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, Watch Video .
नाशिक अपघाताचा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement