महाराष्ट्र

Municipal Council, Nagar Panchayat By-Elections: नगरपरिषद, नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 ऑगस्टला होणार मतदान; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

टीम लेटेस्टली

नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.

Maharashtra MLC Election Results: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मारली बाजी; सर्व 9 उमेदवार विजयी

Prashant Joshi

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत सर्व 274 आमदारांनी शुक्रवारी मतदान केले. राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते.

PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर; रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे करणार उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

टीम लेटेस्टली

पंतप्रधान मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील. या कार्यक्रमात ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.

Educational and Examination Fees: राज्यात 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ; फी आकारल्यास होणार कारवाई

टीम लेटेस्टली

शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Advertisement

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result: विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडेचा विजय; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण

Bhakti Aghav

विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना 26 मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा निर्माण झाली होती.

Daughter-in-law Donates Liver for Father-in-law: सासऱ्यासाठी सुनेने केले यकृत दान; रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आले प्रत्यारोपण

Bhakti Aghav

सुनेने आपल्या यकृताचा काही भाग मुंबईच्या रुग्णालयात केलेल्या रोबोटिक लिव्हर ट्रान्सप्लांटद्वारे दान केला. गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असलेल्या संजय विराटिया (वय, 58) यांना 2019 मध्ये आरोग्य तपासणीदरम्यान यकृताला सूज आल्याचे निदान झाले.

Energy Drinks Ban in Maharashtra: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शाळांजवळ 500 मीटरच्या परिघात 'कॅफिनयुक्त' एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर घालण्यात येणार बंदी

Bhakti Aghav

MFDA लवकरच राज्यातील शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफीन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करेल.

Anant Ambani and Radhika Merchant Wedding LIVE Streaming Online: आज मुंबईमध्ये पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्यदिव्य विवाहसोहळा; 'या' ठिकाणी पाहू शकाल या लग्नाचे थेट प्रक्षेपण (Video)

Prashant Joshi

आज रात्री 8 वाजता वरमाला होईल व त्यानंतर रात्री 9.30 वाजता सप्तपदी व इतर विधी होतील. अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा अतिशय भव्यदिव्य असा आहे. या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

Thiefs Caught In Yavatmal: दुचाकी चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश! 20 वाहनांसह 4 आरोपींना अटक, महाराष्ट्रातील यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई

Shreya Varke

देशाच्या विविध शहरातून दुचाकी चोरून यवतमाळमध्ये विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या आरोपींकडून 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यावेळी एका चोरीच्या तपासात या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

Panel To Probe Pooja Khedkar's Candidature: आयएएस अधिकारी पूजा खेडकरशी संबंधित वादांची चौकशी होणार; उमेदवारी तपासण्यासाठी केंद्राने स्थापन केली समिती (Watch)

Prashant Joshi

दावा केला जात आहे की, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना उपलब्ध नसलेल्या सुविधांची मागणी तिने केली होती. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अहवालात, खेडकरने अनेक वेळा स्वतंत्र खोली, कार, निवासी क्वार्टर आणि शिपाई यासह विशेष सुविधांची मागणी केल्याचे समोर आले आहे.

Nagpur Hit And Run: नागपुरात पुन्हा एकदा घडली Hit And Run ची घटना, 6 वर्षाच्या मुलीला बसने चिरडले

Shreya Varke

राज्यात हिट अँड रनच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता पुन्हा एकदा नागपुरात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. ज्यात शहरातील स्टार बसने सहा वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. शहरातील मॉडेल मिल चौकात ही घटना घडली. आराध्या नागदिवे असे मृत तरुणीचे नाव आहे.

Rahul Gandhi RSS Defamation Case: राहुल गांधी यांना आरएसएस मानहानी प्रकरणी दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द

अण्णासाहेब चवरे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्वयंसेवकाने दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देणारा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) रद्द केला. हाय कोर्टाच्या या निर्णयामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

IAS Officer Puja Khedkar यांच्या आईचा अरेरावीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुण्यातील मुळशी येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून केली दमदाटी (Viral Video)

Bhakti Aghav

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आयएएस अधिकाऱ्याची आई मनोरमा खेडकर एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावताना दिसत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, खेडकर कुटुंबाने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली आहे.

Mumbai Airport Waterlogging Video: मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विमानतळावर साचले पाणी, पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ मध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.

Mumbai Local Weather: मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल ट्रेन सुरळीत? मध्य रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट

टीम लेटेस्टली

मुंबई शहर आणि उपनगरांसह आजूबाजूच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या लोकल ट्रेनबाबत मध्य रेल्वेने महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईत पाऊस कोसळत असला तरी, सर्व रेल्वे गाड्या वेळेत धावत आहेत. तसेच, त्यांची वाहतूकही सुरळीत असल्याचे मध्य रेल्वेने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

Mumbai Rains: मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी, अनेक भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

Shreya Varke

मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात या आठवड्याच्या शेवटी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 12-13 जुलै या दिवशीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील 48 तास 250 मिमी पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, शहर आणि उपनगरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या हवामान अंदाज

अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला असून, पुढील काही दिवसांत वेगळ्या भागात मुसळधार ते अति मुसळधार (Heavy Rainfall in Mumbai) पावसाची शक्यता असल्याचे हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तवताना म्हटले आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, 11 जागांसाठी 12 जण रिंगणात, आज मतदान; घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

विधान परिषदेच्या रिक्त एकूण 11 जागांसाठी सुरु झालेल्या निवडणूक (Maharashtra Legislative Council Election) प्रक्रियेनुसार आज (12 जुलै) मतदान सकाळी 9.00 ते 4.00 या वेळेत पार पडत आहे.

VIDEO: समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जवळील मार्गिकेवरच्या भेगेची सरकारकडून तातडीने दुरुस्ती

Dhanshree Ghosh

नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती मार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील खड तडे दुरुस्त करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी गुरुवारी कळविले आहे.

Wagh Nakh Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असणारी वाघनखे 19 जुलैला साताऱ्यात दर्शनासाठी ठेवली जाणार; मंत्री Sudhir Mungantiwar यांची माहिती

टीम लेटेस्टली

याआधी 1659 मध्ये विजापूर सल्तनतचा सेनापती अफझलखान याला मारण्यासाठी मराठा साम्राज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखे ही साताऱ्यातच असल्याचा दावा एका इतिहासकाराने केल्याच्या काही दिवसानंतर मुनगंटीवार यांचे हे वक्तव्य आले आहे.

Advertisement
Advertisement