Mumbai Airport Waterlogging Video: मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विमानतळावर साचले पाणी, पाहा व्हिडिओ

मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ मध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.

mumbai Rain PC TW

Mumbai Airport Waterlogging Video:  मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.  मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ मध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुक सेवा विस्कळीत झाली.  एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. पीटीआय या संस्थेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. (हेही वाचा- मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल ट्रेन सुरळीत? मध्य रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)