महाराष्ट्र

Motilal Mansion Balcony Collapse : मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथे मोतीलाल हवेलीची बाल्कनी कोसळली; 12 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

Bhakti Aghav

चार मजली मोतीलाल मॅन्शनच्या पहिल्या तीन मजल्यांच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला आहे. ही इमारत केम्प्स कॉर्नर, नेपियन सी रोड येथे आहे. या घटनेत 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Manorama Khedkar Sent to Judicial Custody: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

Jyoti Kadam

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Central Railway Service Disrupted: डोंबिवलीजवळ LTT- Mau Express च्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

Bhakti Aghav

लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) वरून निघाल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली.

Western Maharashtra Rain Alert: पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस, सातारा जिल्ह्यात रेड तर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, हवामान अंदाज घ्या जाणून

Amol More

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानंतर 24 आणि 25 जुलै रोजी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला

Advertisement

Ratnagiri Rains: जगबुडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड, मुंबईकडे होणाऱ्या वाहतूकीवर परिणाम

Jyoti Kadam

मुंबई - गोवा महामार्ग नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्याच्या रस्ते कामाची पुन्हा पोलखोल आता पुन्हा झाली आहे. रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.त्यामुळे जगबुडी पुलावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

Hit and Run in Pune: पुण्यात पुन्हा हिट अँड रन, पिंपरी गावात भरधाव कारने महिलेला उडवले, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

पिंपरी गावात (Pimpri Village) एका भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.

Thane Rural Rains Update: ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नद्यांना पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Video)

टीम लेटेस्टली

ठाणे जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पाठिमागील 24 तासांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ यांसह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नद्यांना पूर आला आहे.

Speeding Audi Hits Autorickshaws: भरधाव ऑडी कारची ऑटोरिक्षाला धडक, तिघे जखमी; मुंबई येथील घटना

अण्णासाहेब चवरे

मुंबई शहरात आज पुन्हा एकदा आलिशान कारने (Luxury Cars) वाहनांना धडक देण्याची घटना घडली. ऑडी या लक्झरी कारने दोन ऑटोरिक्षांना धडक (Speeding Audi Hits Autorickshaws) दिली. या अपघातात तिघे जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुलुंड पोलिसांनी अपघातास (Traffic Accident) कारण ठरलेली ऑडी ताब्यात घेतली आहे.

Advertisement

Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द

Pooja Chavan

कोल्हापूर जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही देखील संपुर्ण जिल्ह्यात पावासाची बॅटींग सुरु आहे. जिल्ह्यातले ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर- गगनबावडा सह एकूण ३३ मार्ग बंद करण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar HeartAttack Video: झुम्बा करत असताना अचानक तरुण जमिनीवर कोसळला, हॉर्ट अॅटकमुळे मृत्यू

Pooja Chavan

धावपळीच्या जीवनात तरुणांमध्ये ह्रदयविकाराचे झटक्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वीच्या काळात वय वर्ष ६० वर्ष असलेल्या लोकांना याचा धोका जाणवायचा, परंतु गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हा धोका जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे.

Schools, Colleges Closed In Nagpur Today: नागपुरात अतिवृष्टीबाबत IMD अलर्ट, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद, आदेश जारी

Shreya Varke

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांत नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज म्हणजेच 22 जुलै रोजी अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर आज जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.

Mumbai Rains: कल्याण स्थानकाजवळ लोकलचा खोळंबा; सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड

Jyoti Kadam

मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा फटका नोकरदार वर्गाला बसत आहे. प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

Advertisement

Mumbai Tide Forecast: मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला भरती, जाणून घ्या ओहोटीची वेळ; पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

अण्णासाहेब चवरे

मुसळधार पाऊस कोसळत असतानाच मुंबईच्या समुद्रात भरती (Mumbai Tide Forecast) येणार असल्याने मुंबई पोलिसांनी एक ॲडव्हायझरी (Mumbai Police Issues Advisory) जारी करून नागरिकांना मुसळधार पावसामुळे किनारी भाग टाळण्यास सांगितले आहे. जाणून घ्या मुंबई पोलिसांचे अवाहन आणि समुद्रातील भरती-ओहोटी वेळ.

Shri Thanedar Supports Kamala Harris: श्री ठाणेदार यांचा कमला हॅरीस यांना पाठिंबा; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतून Joe Biden बाहेर

अण्णासाहेब चवरे

भारतीय-अमेरिकन काँग्रेस सदस्य श्री ठाणेदार (Shri Thanedar) यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे आणि त्यांच्या संभाव्य अध्यक्षपदासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. ठाणेदार यांनी हॅरिसचे वर्णन "कणखर महिला" (Tough Lady) असे केले आहे

Mumbai Rain Alert: मुंबईत येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशीरा

Jyoti Kadam

हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच मुंबईवर काळ्या ढगांनी गर्दी केली. पावसाच्या सरी बरसत आहेत.

Mumbai Crime: जुहू परिसरात महिलेसोबत गैरवर्तन, पोलिसांचा तपास सुरु (Watch Video)

Pooja Chavan

मुंबईतील जुहू येथील परिसरात एका महिलेने असा दावा केला आहे की, काही अज्ञात तरुण महिलेचा पाठलाग करत तिचा छळ करत आहे. महिलेने सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला.

Advertisement

CBD Belapur: सीबीडी बेलापूर डोंगर रांगेत धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांना काढण्यात यश

Amol More

सध्या पावसाळ्याचे दिवस असून, अनेकजण वर्षापर्यटनासाठी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जात असतात; परंतु अतिउत्साहामुळे काही वेळा आपला जीव धोक्यात येण्याची शक्यता असते.

Ratnagiri Flood Situation: कोकणात मुसळधार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती

Amol More

संगमेश्वर परिसरातील भागात देखील पावसाने चांगलाच जोर धरला आहे. चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ होवू लागल्याने येथेही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mira Road: काशिमिरा येथे मेट्रो स्टेशनचा काही भाग पडल्याने तरुणाच्या डोक्याला दुखापत; X वापरकर्त्याने MMRDA वर केला सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप (Watch Video)

टीम लेटेस्टली

एका X वापरकर्त्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून त्याने एमएमआरडीएने सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा तुकडा पडल्याने त्याला रक्तस्त्राव झाल्याचं दिसत आहे.

Amit Shah Slams Sharad Pawar: भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रमुख शरद पवार आहेत; भाजपच्या पुणे अधिवेशनात अमित शहा यांची टीका

Bhakti Aghav

अमित शहा म्हणाले की, भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रमुख शरद पवार आहेत. या देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण करणारे कोणी असेल तर ते शरद पवार आहेत. आता हे चालणार नाही. भाजपचे सरकार आल्यावर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो आणि शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो.

Advertisement
Advertisement