Hit and Run in Pune: पुण्यात पुन्हा हिट अँड रन, पिंपरी गावात भरधाव कारने महिलेला उडवले, पहा व्हिडिओ
पिंपरी गावात (Pimpri Village) एका भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.
Hit and Run in Pune: पुण्यात पुन्हा एकदा हीट अँड रन (Hit and Run) ची घटना घडली आहे. पिंपरी गावात (Pimpri Village) एका भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. ही महिला रस्त्याच्या बाजूने जात होती. यावेळी समोरून एक कार आली. या कारने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या महिलेला उडवले.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement