Thane Rural Rains Update: ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नद्यांना पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Video)

ठाणे जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पाठिमागील 24 तासांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ यांसह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नद्यांना पूर आला आहे.

ठाणे जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पाठिमागील 24 तासांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ यांसह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नद्यांना पूर आला आहे. परिणामी काळू धरण, उल्हास नदी आणि कामवारी नदीजवळील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now