महाराष्ट्र
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामाशास्त्र खात्याने आज मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.मुंबई शहर आणि उपनगराच्या भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mumbai Shocker: गोरेगाव मध्ये 58 वर्षीय व्यक्तीचा घराबाहेर सापडला मृतदेह; पत्नीची देखील घरात गळा दाबून हत्या
टीम लेटेस्टलीजोडप्याने दिल्लीला जाण्यासाठी तिकीट बूक केले होते. अशात त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने खळबळ पसरली आहे.
Larvae Found in Milk in Ambegaon: शासनाचा लहानग्यांच्या जीवाशी खेळ; पोषण आहारातील दुधात आढळल्या जिवंत अळ्या, आंबेगाव आश्रम शाळेतील घटना (Watch Video)
Jyoti Kadamविद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील शासनाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आंबेगाव येथील आदिवासी निवासी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये जिवंत अळ्या आढळल्या आहेत.
Middle Vaitarna Reservoir Overflowing: मुंबईला पाणीपुरवठा करणारे मध्य वैतरणा जलाशय' ओसंडून वाहण्यास सुरूवात
टीम लेटेस्टलीमुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे.
Cyber Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! सायबर घोटाळेबाजांकडून वसूल केली 100 कोटी रुपयांची फसवणूक केलेली रक्कम; 35,918 तक्रारींचे केले निवारण
Bhakti Aghavपोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) दत्ता नलावडे यांनी सांगितले की, सायबर फसवणुकीच्या सर्व 35,918 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. यात शेअर ट्रेडिंग, कुरिअर कॉल, गुंतवणूक योजना, डिजिटल अटकेच्या धमक्या आणि ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित तक्रारी होत्या.
Bhatsa Dam Gate Opens: मुसळधार पावसामुळे भातसासह तानसा, मोडकसागर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठी रहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा (Watch Video)
Jyoti Kadamठाण्यात मुसळधार पावसामुळे तानसा, मोडकसागर धरणासह भातसा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठी रहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
Pune Flood Alert: संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातील विसर्गामुळे पुराचा धोका; बालेवाडी आणि पिंपरी येथे एनडीआरएफचे पथक तैनात
Jyoti Kadamपुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात पुराचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बालेवाडी आणि पिंपरी येथे एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
Pune Rains: पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या विनंतीवरून एकता नगर भागामध्ये लष्कराची तुकडी तैनात
टीम लेटेस्टलीमुठा नदीत पाण्याची पातळी वाढल्याने एकता नगर येथील द्वारका इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पाणी शिरले.
Pune Rains: खडकवासला धरणातून 35,000 लीटर पाण्याचा विसर्ग; नागरिकांचे स्थलांतर सुरू (Watch Video)
टीम लेटेस्टलीसध्या पुण्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुठा नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे.
VIDEO: सेल्फी काढण्यासाठी गेली अन् थेट 100 फुट खोल दरीत पडली, तरुणीच्या मदतीसाठी स्थानिक धावले
Pooja Chavanप्रसिध्दी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊन फोटो आणि रिल्स बनवत असतात. सोशल मीडियाच्या जमान्यात तरुण पिढी स्वत: चा जीवाचा थोडासाही विचार करत नाही.
Mumbai Rains: आयएमडी कडून मुंबई शहराला आज ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाचा अंदाज
टीम लेटेस्टलीमागील काही दिवसांपासून अधून मधून पडणार्‍या पावसाने आता काल पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. कालही बरसलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं.
Pune Rains: पुणे शहराला IMD चा आज रेड अलर्ट; धरणांमधून विसर्ग वाढवल्याने नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला!
टीम लेटेस्टलीपिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिराजवळील पवना नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरात पाणी साचले आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
Thane Crime: रिक्षा पार्किंगच्या मुद्यावरून मित्राची हत्या, आरोपीला अटक
Pooja Chavanरिक्षा पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि वादातून एकाने आपल्या मित्राची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. ही घटना डोंबिवली येथील टीळक नगर येथे घडली.
Pune Rain: पुण्यात खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग सुरू, या भागातील वीजपुरवठाही केला खंडीत
Amol Moreपुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलं आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी; अजित पवारांचं महत्त्वाचं आवाहन
Amol Moreपुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी.
वरळी पोलीस वसाहतीच्या समस्या तत्काळ दूर करत आठ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याच्या सूचना; राज ठाकरेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्याचे निर्देश
Amol Moreउरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
Navi Mumbai Waterlogging: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत पाणी साचले
Amol Moreमुसळधार पावसामुळे नवी मुंबईत पाणी साचले आहे. पाणी साचल्याचा परिणाम हा वाहतुक व्यवस्थेवरही झालेला पहायला मिळाली आहे.
Maharashtra Weather Forecast For Tomorrow: पुणे, पालघर, सातारा ला उद्यासाठी रेड अलर्ट; पहा मुंबई,ठाण्यातील उद्याचे हवामान कसे असेल?
टीम लेटेस्टलीमागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती पण आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Andheri Subway Close: मुंबईत जोरदार पाऊस; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video)
Jyoti Kadamमुंबईतील दादर, अंधेरी, हिंदमाता परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामान विभागाने मुंबईसाठीआज ३ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसासह अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.