Middle Vaitarna Reservoir Overflowing: मुंबईला पाणीपुरवठा करणारे मध्य वैतरणा जलाशय' ओसंडून वाहण्यास सुरूवात

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे.

vaitarana | X

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे. आज (4 ऑगस्ट 2024) पहाटे 2 वाजून 45मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. धरणाचे दोन दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले असून त्यातून 706.30 क्युसेक या दराने विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी हा एक मह्त्त्वाचा तलाव आहे. सर्व धरणांमध्ये एकूण 89.10 टक्के जलसाठा आहे.  Bhatsa Dam Gate Opens: मुसळधार पावसामुळे भातसासह तानसा, मोडकसागर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठी रहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा (Watch Video) .

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement