Navi Mumbai Waterlogging: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत पाणी साचले

मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत पाणी साचले आहे. पाणी साचल्याचा परिणाम हा वाहतुक व्यवस्थेवरही झालेला पहायला मिळाली आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीमध्येही पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळाली. भारतीय हवामान विभाग (IMD) ने उद्या रविवारी महाराष्ट्र, गुजरात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत पाणी साचले आहे. पाणी साचल्याचा परिणाम हा वाहतुक व्यवस्थेवरही झालेला पहायला मिळाली आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now