Pune Rain: पुण्यात खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग सुरू, या भागातील वीजपुरवठाही केला खंडीत

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलं आहे.

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.  खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे 100 घरांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये दोन सोसायटीत पाणी असलेल्या १५ घरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now