Mumbai Rains: आयएमडी कडून मुंबई शहराला आज ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाचा अंदाज
मागील काही दिवसांपासून अधून मधून पडणार्या पावसाने आता काल पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. कालही बरसलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं.
आयएमडी कडून मुंबई शहराला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगराच्या भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून अधून मधून पडणार्या पावसाने आता काल पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. कालही बरसलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
मुंबई मध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)